लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात - Marathi News | Sharad Pawar criticizes Narendra Modi and BJP over Manipur violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकदा सामुदायिक शक्ती एकवटली तर...; शरद पवारांचा भाजपावर घणाघात

देशाचे पंतप्रधान घरे जाळल्यानंतर, महिलांची धिंड काढल्यानंतर समाजाला दिशा देण्याची आवश्यकता होती. पण मणिपूरकडे ढुंकण बघितले नाही असा आरोप शरद पवारांनी केला. ...

सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं - Marathi News | If you want to go with power, go for it, at least have some humanity; Sharad Pawar target Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेच्या बाजूने जायचे असेल तर जा, निदान थोडी माणुसकी ठेवा; शरद पवारांनी फटकारलं

देशाचे चित्र वेगळे आहे. चमत्कारिक लोकांच्या हातात सत्ता आहे. कष्ट करणाऱ्यांच्या हिताची जपणूक हा विचार त्यांच्या मनात नाही असं पवारांनी म्हटलं. ...

८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक - Marathi News | An 83-year-old warrior has come to seek blessings, let us support; Rajesh Tope emotional in front of Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :८३ वर्षाचा योद्धा आर्शीर्वाद मागायला आलाय, आधार देऊ; शरद पवारांसमोर राजेश टोपे भावूक

बीडमध्ये आज राष्ट्रवादीची स्वाभीमानी सभा होतं आहे. ...

नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं - Marathi News | Nawab Malik's decision, which group of NCP will he go to?; Now you said it yourself in ajit pawar or sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिकांचं ठरलं, राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार?; आता स्वत:च सांगितलं

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. ...

कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar criticized Dhananjay Munde in NCP Sharad Pawar Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणीही इकडं तिकडे गेले तरी..; आमदार संदीप क्षीरसागर धनंजय मुंडेंवर जोरदार बरसले

शरद पवारांनी देशाची भूमिका ठरवण्याचा मान बीड जिल्ह्याला दिला, त्याबद्दल आभारी आहे असं आमदार क्षीरसागर यांनी म्हटलं. ...

जोपर्यंत तुमची आपापसातली भांडणं मिटणार नाहीत..; तरूणाने रोहित पवारांना सुनावलं - Marathi News | NCP Rohit Pawar, Until your dispute resolved; young man spoke clearly to Rohit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जोपर्यंत तुमची आपापसातली भांडणं मिटणार नाहीत..; तरूणाने रोहित पवारांना सुनावलं

छत्रपती संभागीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोहित पवारांचा विद्यार्थ्यांसोबत संवाद. ...

राष्ट्रवादीतील आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता - Marathi News | A break in the meeting of NCP MLAs; Skepticism towards activists due to unclear role of leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारांच्या भेटीला लागला ब्रेक; नेत्यांच्या अस्पष्ट भूमिकेमुळे कार्यकर्त्यांबाबत साशंकता

दौरा केल्यास पदाधिकारी, कार्यकर्ते येतील की नाही ही शंका आमदारांना भेडसावत आहे.... ...

होय! आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, कारण...; देवेंद्र फडणवीसांचं सणसणीत उत्तर - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis' criticism of opponents, also target to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होय! आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, कारण...; फडणवीसांचं सणसणीत उत्तर

मी पुन्हा येईन या वाक्याची दहशत अजून पाहायला मिळते अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली. ...