लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस नेत्याचे सूचक विधान - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over will ncp chief sharad pawar and supriya sule go with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपसोबत जायच्या मार्गावर आहेत का? काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics: निवडणुकीत चित्र स्पष्ट झालेले दिसेल. जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहते आहे, असे काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. ...

“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: आम्हाला धोका वाटण्याचे काही कारण नाही. स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा! - Marathi News | Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप राज्यात सुरू झाला आहे! ...

'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Sharad Pawar's opinion on the work of the central government will change', Chandrasekhar Bawankule said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप - Marathi News | Ajit Pawar group fear of demonstration? The nature of the camp came to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप

अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.... ...

“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar replied cm eknath shinde over criticism on onion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

Sharad Pawar Replied CM Eknath Shinde: कृषी मंत्री असताना चाळीस टक्के कर कधी लावला नव्हता. निर्यात शुल्क रद्द करा प्रश्न संपतो. ते अर्धवट माहिती देत आहेत, असा दावा शरद पवारांनी केला आहे. ...

Sharad Pawar - Ajit Pawar गटात पॅचअप होणार का? Praful Patel यांना काय वाटतं? | NCP Dispute | SA4 - Marathi News | Will the Sharad Pawar - Ajit Pawar group patch up? What does Praful Patel think? | NCP Dispute | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar - Ajit Pawar गटात पॅचअप होणार का? Praful Patel यांना काय वाटतं? | NCP Dispute | SA4

Sharad Pawar - Ajit Pawar गटात पॅचअप होणार का? Praful Patel यांना काय वाटतं? | NCP Dispute | SA4 ...

अजित पवारांबाबत Supriya Sule यांच्या विधानाला शरद पवारांचं समर्थन | Sharad Pawar on Ajit Pawar | SA4 - Marathi News | Sharad Pawar supports Supriya Sule's statement about Ajit Pawar Sharad Pawar on Ajit Pawar | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :अजित पवारांबाबत Supriya Sule यांच्या विधानाला शरद पवारांचं समर्थन | Sharad Pawar on Ajit Pawar | SA4

अजित पवारांबाबत Supriya Sule यांच्या विधानाला शरद पवारांचं समर्थन | Sharad Pawar on Ajit Pawar | SA4 ...