लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल : अजित पवार - Marathi News | Maharashtra's share in India's economy will be 1 trillion dollars: Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा वाटा १ ट्रिलीयन डॉलर असेल : अजित पवार

उपमुख्यमंत्री पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर ... ...

“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | shiv sena thackeray group mp sanjay raut reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी उत्तर द्यावे, दोन दगडांवर पाय असे...”; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra Politics: अजितदादांवरील विधानाने शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते का, असा सवाल संजय राऊतांना करण्यात आला होता. ...

“BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान - Marathi News | congress atul londhe reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“BJPने पक्ष फोडायचे पाप केले, अजित पवार रिर्टन्स पार्ट-२ दिसेल”; काँग्रेस नेत्याचे सूचक विधान

Maharashtra Politics: शरद पवारांचे राजकारण पाहता भाजपला ते कात्रजचा घाट दाखवतील, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. ...

एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका - Marathi News | NCP chief Sharad Pawar has announced that Ajit Pawar was given a chance once, now he will not give it again | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकदा संधी दिली, आता पुन्हा द्यायची नसते अन् मागायची नसते; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

सुप्रिया सुळे त्यांची धाकटी बहिण आहे. बहिण भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.  ...

“शरद पवार मोठे नेते आहेत, अजितदादांची घरवापसी होईल”; काँग्रेस नेत्याचा वेगळाच दावा - Marathi News | congress nana patole said ajit pawar likely will return in ncp after sharad pawar statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवार मोठे नेते आहेत, अजितदादांची घरवापसी होईल”; काँग्रेस नेत्याचा वेगळाच दावा

Maharashtra Politics: अजित पवार आमचेच नेते आहे, या शरद पवारांच्या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, काँग्रेस नेत्यांनी सदर दावा केला आहे. ...

“संभ्रम निर्माण होतोय”; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचे नेते स्पष्टच बोलले - Marathi News | thackeray group leader ambadas danve reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभ्रम निर्माण होतोय”; शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाचे नेते स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: शरद पवारांच्या वक्तव्याचा इंडिया आघाडीवर परिणाम होणार नाही. मात्र संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली - Marathi News | If there is no split in the NCP, then Sharad Pawar should support our action; Chagan Bhujbal made time | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षात फूट पडली नाही तर, पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; भुजबळांनी वेळ साधली

काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे देखील पवार म्हणाले. ...

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू? - Marathi News | bhimrao tapkir BJP's grudge against NCP's Sharad Pawar group; What is going on in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर भाजपची कुरघोडी; पुण्यात नेमकं काय सुरू?

भाजप आमदाराने तातडीने बैठक घेऊन राजकीय कुरघाेडी केली आहे... ...