लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवारांचे दिलीप वळसे पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, “स्वबळावर मुख्यमंत्री झालो, तीनदा...” - Marathi News | ncp chief sharad pawar replied ajit pawar group dilip walse patil criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे दिलीप वळसे पाटलांना प्रत्युत्तर, म्हणाले, “स्वबळावर मुख्यमंत्री झालो, तीनदा...”

Sharad Pawar News: यापूर्वीचा राज्याचा इतिहास कुणाला माहिती नसेल तर त्यावर काय भाष्य करायचे, असा उलटप्रश्न शरद पवारांनी केला. ...

शरद पवारांचा यू टर्न? आधी म्हणाले- ते आमचेच नेते, नंतर म्हणतात- तसे नाही! - Marathi News | Sharad Pawar U turn as First he said Ajit Pawar is our leader then after he said it is not like that | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा यू टर्न? आधी म्हणाले- ते आमचेच नेते, नंतर म्हणतात- तसे नाही!

पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते: शरद पवार ...

मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात - Marathi News | Sharad Pawar's criticism of the BJP government, along with Ajit Pawar also targeted Hasan Mushrif | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मलिक, देशमुख, राऊत घाबरले नाहीत अन् तुम्ही..; शरद पवारांचा अजितदादा गटावर घणाघात

प्रामाणिकपणे समाजकारण करणाऱ्या लोकांच्याबाबतीत असे केले जाते. आम्ही घाबरून जाऊ असं त्यांना वाटले ...

'शरद पवार बोलतात एक अन् करतात एक'; संजय शिरसाट यांचा टोला - Marathi News | 'Sharad Pawar speaks one and does one'; Sanjay Shirsat's taunt to Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवार बोलतात एक अन् करतात एक'; संजय शिरसाट यांचा टोला

शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. ...

नाफेडमार्फत २४ रुपये दराने कांदाखरेदी योग्य नाही : शरद पवार - Marathi News | Buying onion at Rs 24 through NAFED is not right: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नाफेडमार्फत २४ रुपये दराने कांदाखरेदी योग्य नाही : शरद पवार

श्री क्षेत्र वीर येथील विकास आराखड्याचे भूमिपूजन... ...

शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम - Marathi News | Reaction of Sanjay Raut, Nana Patole, Vijay Wadettiwar on Sharad Pawar's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची गुगली! मविआचे ३ नेते अन् तिघांचीही वेगवेगळी विधाने; सगळाच संभ्रम

महाविकास आघाडीत भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या कुठल्याही पक्षाला स्थान नाही असं स्पष्ट विधान खासदार संजय राऊतांनी केले. ...

"पहाटेच्या शपथविधीनंतर एक संधी दिली, ती सारखी द्यायची अन् मागायची नसते" - Marathi News | Given a chance after the morning oath, it is not the same as giving and asking says Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"पहाटेच्या शपथविधीनंतर एक संधी दिली, ती सारखी द्यायची अन् मागायची नसते"

संधी सारखी मागायची अन् द्यायचीही नसते असे असे स्पष्ट करत त्यांनी अजित पवार यांना आता संधी नसल्याचा इशाराच दिला आहे.  ...

शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ - Marathi News | Sharad Pawar should support our action; We are 'their' activists - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवारांनी आमच्या कृतीला समर्थन द्यावे; आम्ही ‘त्यांचे’च कार्यकर्ते - छगन भुजबळ

अजित पवार हे आमचे नेते आहेत हीच आमचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे आमच्या कृत्याला शरद पवार यांनी समर्थन द्यावे असेही भुजबळ यांनी सांगितले. ...