Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे. ...
शरद पवारांना ओबीसी-मराठा आरक्षण वाद पेटता ठेवून निवडणूक लढवायची आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचे पक्ष घराणेशाहीचा वारसा निर्माण करणारे पक्ष आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
Maharashtra Politics: सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गटाला अपात्र ठरविण्यासाठी ठाकरे आणि शरद पवार गटाने याचिका दाखल केली होती. ...
एका ज्येष्ठ नेत्याच्या तोंडून असे विचार निघाले तर राज्यात येणारी गुंतवणूक थांबते. पूर्वीपासूनच काँग्रेस-राष्ट्रवादीनं जातीजातीत भांडणं लावून आपलं राजकारण केलं आहे, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली. ...
दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...