Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदार संघात खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी असणार अशा चर्चा सुरू आहेत. ...
आ. शेळके दम देतात, आजच्या सभेला जाऊ नका म्हणून त्यांनी अनेकांना फोन केला, असे माजी राज्यमंत्री मदन बाफना यांनी भाषणात सांगितले. त्यावरून शरद पवार यांनी शेळके यांना खडे बोल सुनावले. भाजप आज वॉशिंग मशीन झाली आहे, असा आरोपही केला. ...
Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar: मला शरद पवार म्हणतात. माझ्या वाटेला गेलात, तर मी सोडत नाही, अशा इशारा शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना दिला होता. या इशाऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे ...