लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Lok sabha 2024: शरद पवार साताऱ्यात दाखल, जाणून घेताहेत कार्यकर्त्यांची मते - Marathi News | Sharad Pawar on Satara tour, seeking opinion of activists regarding Lok Sabha candidature | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024: शरद पवार साताऱ्यात दाखल, जाणून घेताहेत कार्यकर्त्यांची मते

उदयनराजेंकडून स्वत:च्या उमेदवारीची घोषणा, मात्र तिसऱ्या यादीतही नाव नाही ...

निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट - Marathi News | NCP Ajit Pawar faction MLA Nilesh Lanke to resign today will join Sharad Pawar party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निलेश लंके आज देणार आमदारकीचा राजीनामा; दोन आठवड्यांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट

आज दुपारपर्यंत ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ...

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक - Marathi News | Lok Sabha Election 2024 : The tone of displeasure over Uddhav Thackeray's role, Mahavikas Aghadi held a four-hour meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

Lok Sabha Election 2024 : गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली. ...

Lok sabha 2024: साताऱ्याच्या क्रांतीचा शरद पवार जागविणार इतिहास - Marathi News | Sharad Pawar will wake up the history of Satara revolution | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024: साताऱ्याच्या क्रांतीचा शरद पवार जागविणार इतिहास

पावसात भिजलेल्या सभेने इतिहास घडवला.. ...

Madha Lok Sabha : पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर - Marathi News | Madha Loksabha Election 2024 MLA Ranjit Singh Mohite Patil met Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांचा वार, फडणवीसांचा पलटवार; माढ्याचा तिढा सुटणार, मोहिते पाटील 'सागर' बंगल्यावर

Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर आले आहेत. ...

NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा... - Marathi News | Loksabha Election 2024: NCP Sharad Pawar faction also upset with Uddhav Thackeray over north east candidate declared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :NCP शरद पवार गटही उद्धव ठाकरेंवर नाराज; निर्णयाचा फेरविचार केला तर ठीक, अन्यथा...

Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे. ...

शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर आले; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | lok sabha election 2024 On Shivneri Amol Kolhe and Shivaji Adharao Patil came face to face video viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवनेरीवर अमोल कोल्हे अन् शिवाजी आढळराव पाटील समोरासमोर आले; व्हिडीओ व्हायरल

Amol Kolhe : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा या दोन उमेदवारांची लढत होणार आहे. ...

शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केला?; लग्नात मोहिते पाटलांची भेट अन् चर्चेत माढा - Marathi News | Sharad Pawar did correct program?; Vijaysingh Mohite Patal's meeting and discussion at the wedding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनीच करेक्ट कार्यक्रम केला?; लग्नात मोहिते पाटलांची भेट अन् चर्चेत माढा

भाजपने माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. ...