लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर - Marathi News | Boxes with wooden crates from APMC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...

माढ्यासाठी वेट अँड वॉच; शरद पवारांच्या पहिल्या यादीत केवळ ५ मतदारसंघ - Marathi News | Wait and Watch for Madha; Only 5 constituencies in Sharad Pawar's first list for loksabha with baramati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माढ्यासाठी वेट अँड वॉच; शरद पवारांच्या पहिल्या यादीत केवळ ५ मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ...

मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी - Marathi News | lok sabha election 2024 Big news First list of Sharad Pawar group released Nomination to Nilesh Lankan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, ५ उमेदवारांची घोषणा; निलेश लंकेंना उमेदवारी

Jayant Patil : राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाने आज लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना संधी देण्यात आली आहे. ...

भाजपा अन् शिंदेंच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचं उल्लंघन; राशपची आयोगाकडे तक्रार - Marathi News | Violation of code of conduct by BJP and Shinde's Shiv Sena; Rashap's complaint to the Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् शिंदेंच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचं उल्लंघन; राशपची आयोगाकडे तक्रार

लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघनाबाबत केल्याचं राशपने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.  ...

Satara Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी कॉलर उडवली, उदयनराजे भोसले म्हणाले, 'ते पवार साहेब...' - Marathi News | Satara Lok Sabha Election 2024 MP Udayanraje Bhosle said that he is Sharad Pawar sir | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवारांनी कॉलर उडवली, उदयनराजे भोसले म्हणाले, 'ते पवार साहेब...'

Satara Lok Sabha Election 2024 : काल खासदार शरद पवार यांनी कॉलर उडवली होती, यावर आता खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

Baramati Lok Sabha Election : शिवतारेंनी यु-टर्न घेतला, अजितदादांवर टीका केलेल्या व्हिडीओंचं काय करणार; रोहित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Baramati Lok Sabha Election vijay Shivtare took a U-turn, Rohit Pawar criticized on ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवतारेंनी यु-टर्न घेतला, अजितदादांवर टीका केलेल्या व्हिडीओंचं काय करणार; रोहित पवारांचा हल्लाबोल

Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन्हा गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले असून आता अजित पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू आहे. ...

Lok sabha 2024: भाजपकडून आता उमेदवारांचीही पळवापळवी, शरद पवार यांचा टोला  - Marathi News | Candidates are running away from BJP now, Criticism of Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok sabha 2024: भाजपकडून आता उमेदवारांचीही पळवापळवी, शरद पवार यांचा टोला 

संभाव्य यादी तयार, उमेदवार लवकरच करणार जाहीर ...

शरद पवार यांनी सपत्नीक घेतली पाटील कुटुंबीयांची भेट - Marathi News | sharad pawar visited the meenakshi patil family | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शरद पवार यांनी सपत्नीक घेतली पाटील कुटुंबीयांची भेट

चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला - शरद पवार ...