भारतीय महिला संघाची सलामीवीर... भारताला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकून देणारी कर्णधार... महिला संघाला पहिली आयसीसी ट्रॉफी शेफालीच्या नेतृत्वाखाली जिंकता आली. महिला क्रिकेटधील वीरेंद्र सेहवाग अशी शेफालीची ओळख आहे. १९ वर्षीय फलंदाज महिला प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. Read More
NADA Notices Yashasvi Jaiswal and Shafali Verma: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि महिला क्रिकेट संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा यांना राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडा कडून नोटीस बजावण्यात आली आहे. ...