शहरासह तालुक्यातील सुमारे ७५ टक्के शाळांमध्ये आजही चुलीवरच खिचडी शिजत असल्याने विद्यार्थ्यांना धुराचा त्रास सहन करीत शिक्षण घ्यावे लागते. तालुक्यातील २५ टक्के शाळांमध्येच गॅस पोहोचला आहे. त्यामुळे अन्य शाळांतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर् ...
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने 19 डिसेंबर २०१९ ला कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांना चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळाच्या भोंगळ कारभारासंदर्भात व शिक्षकांचे तीन-तीन महिने वेतन न काढण्यासंदर्भात सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले होते. आश्र ...
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्याव ...
अंधश्रद्धा निर्मूलन समिती व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सूर्योत्सवाचा उपक्रम आयोजित केला होता. शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रीडांगणावर सकाळी सातपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. रांगेत शिस्तबद्ध बसून ग्रहणाविषयीची ...
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदराबाई पांगारकर गो-शाळेस भेट दिली. दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रविता भोईर यांनी दिली. ...