रिंगणगाव येथे रे.ना. पाटील माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत असल्याचा संशय आल्यावरून ग्रामस्थांनी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार गटशिक्षणाधिकारी तथा अधीक्षक शालेय पोषण आहार विश्वास पाटी ...
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना विना व कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश देण्याची तरतूद आहे. चंद्रपूरसह राज्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी ११ ते २९ ...