कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. ...
ऑनलाईन शिक्षण सोडून पुन्हा शाळेत शिक्षण सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत आणि शाळेबाहेरही मास्क वापरावे आणि शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
नांदूरवैद्य : देशभरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने शासनाने आॅनलाइन प्रणालीनुसार शिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. परंतु इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी मुलांना एवढा महाग ...
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा वर्षांपासून विद्यालयात शाडूमातीपासून गणपती बनविण्याची कार्यशाळा होत असते. विद्यार्थिदशेतच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयक जागृती व्हावी या हेतूने ही कार्यशाळा स ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त विविध आॅनलाइन स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते. ...