लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

खेळामध्ये दहावीला गुणांची सवलत मिळाल्यानंतर पुन्हा बारावीला सवलत मिळणार का - Marathi News | Twelfth will get a concession again after getting a concession of 10 points in the game | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खेळामध्ये दहावीला गुणांची सवलत मिळाल्यानंतर पुन्हा बारावीला सवलत मिळणार का

शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात : मुलांना स्पर्धेसाठी पाठवताना क्रीडा कार्यालयाला भेट द्या ...

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘मिशन गरुड झेप’, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम - Marathi News | chandrapur zp Initiative of ‘Mission Garud Jhep’ for student quality enhancement | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी ‘मिशन गरुड झेप’, चंद्रपूर जिल्हा परिषदेचा उपक्रम

‘मिशन गरुड झेड’अंतर्गत लहान वयातच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची माहिती करून दिल्या जात आहे. ...

परीक्षा देण्यासाठी हिजाब घालून पोहोचल्या मुस्लीम विद्यार्थिनी, VHP कडून तीव्र विरोध, 15 जणांना अटक - Marathi News | Hindu organization VHP uproar over muslim girl students coming to school with hijab in Surat at gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा देण्यासाठी हिजाब घालून पोहोचल्या मुस्लीम विद्यार्थिनी, VHP कडून तीव्र विरोध, 15 जणांना अटक

हे कार्यकर्ते शाळेत पोहोचल्यानंतर मुख्याध्यापकांना बोलण्यासाठी थेट त्यांच्या कार्यालयात गेले. यानंतर शाळेत वाद सुरू झाला. नंतर काही वेळातच पोलीसही तेथे पोहोचले आणि त्यांनी विहिंपच्या 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ...

धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत - Marathi News | The school building dangerous at Nanavaremala in Andori in Khandala taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धोकादायक इमारतीत घडतंय विद्यार्थ्यांचे भवितव्य, जिल्हा परिषदेत निर्लेखन प्रस्ताव अडकला लाल फितीत

तुटलेल्या खांबावर उभ्या असलेल्या इमारतीच्या छताखाली शिक्षणाचे जीवघेणे धडे गिरवले जात आहेत. ...

शाळेच्या वर्गखोलीचा तुकडा कोसळला, विद्यार्थिनी जखमी - Marathi News | girl student injured in a accident after piece of the slab of school classroom collapsed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शाळेच्या वर्गखोलीचा तुकडा कोसळला, विद्यार्थिनी जखमी

जिल्हा परिषद शाळेतील या वर्गात एकूण २२ विद्यार्थिनी पटावर आहेत. गावात लग्न असल्याने सोमवारी १३ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. पैकी तीन विद्यार्थिनी वर्गखोलीत जाताच त्यांच्या अंगावर स्लॅबचा मोठा भाग कोसळला. ...

Send Off: विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले - Marathi News | Send Off: Madame's eyes watered during the message, the students sang with tears in their eyes in siliguri highschool | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थींनींनी भरल्या डोळ्यांनी गाणे म्हटले, निरोपावेळी मॅडमचे डोळे पाणावले

Send Off: ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओत शिक्षक आणि विद्यार्थीनींच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं पाहायला मिळत आहे. ...

वर आभाळ... खाली जमीन, फुटपाथवर शिकू काही; वर्ध्याची 'ही' अनोखी शाळा पाहिलीत का?  - Marathi News | Minal Naitam footpath school in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर आभाळ... खाली जमीन, फुटपाथवर शिकू काही; वर्ध्याची 'ही' अनोखी शाळा पाहिलीत का? 

Wardha News : शाळेतील मुलं एक ना एक दिवस नक्की काही तरी करून दाखलतील असा विश्वास आहे. ...

राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार - Marathi News | Good news for students in the state You will now get Rs. 5,000 for buying a bicycle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील विद्यार्थिनींसाठी खुशखबर! सायकल खरेदीसाठी आता ५ हजार रूपये मिळणार

शासनाने अनुदानात दीड हजाराने वाढ केल्यामुळे आठवी ते बारावीच्या मुलींना होणार फायदा ...