लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

"पप्पा, माझी शाळा बदला!"; गृहपाठाला कंटाळून विद्यार्थ्याने स्वत:ला घेतलं जाळून अन्... - Marathi News | thiruvarur 14 year old boy committed suicide by pouring petrol and setting himself on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पप्पा, माझी शाळा बदला!"; गृहपाठाला कंटाळून विद्यार्थ्याने स्वत:ला घेतलं जाळून अन्...

शाळेतून दिल्या जाणाऱ्या गृहपाठामुळे तो डिप्रेशनमध्ये होता असं सांगितलं जात आहे. ...

अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव; एम्स फाउंडेशन आली धावून - Marathi News | Lokmat Impact News; Bridge will be built in 22 days on the river on the way to school of Gunde Village; AIIMS Foundation came for help thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अन् डोळ्यांत अश्रू तरळले! 'त्या' शाळेच्या वाटेवरील नदीवर २२ दिवसांत उभारणार साकव

विद्यार्थ्यांना पावसाळ्यात वाहती नदी ओलांडून जंगलातून तीन किलोमीटर लांब पायी खडतर प्रवास करून शाळेत जावे लागते. ...

CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा - Marathi News | A single lesson on Chhatrapati Shivaji Maharaj in CBSE syllabus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :CBSE Board: सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच धडा

सीबीएसईच्या अभ्यासक्रमामध्ये मात्र मराठ्यांचा इतिहास अगदीच तोकडा दिला आहे ...

शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे  - Marathi News | Mom teaches 5 year old son what to do during a school shooting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाळेत गोळीबार झाला तर काय करशील? ५ वर्षाच्या मुलाला आई शिकवतेय स्वसंरक्षणाचे धडे 

अमेरिकेत (USA) शाळांमध्ये, शाळांच्या आवारात वाढणाऱ्या स्वैर गोळीबाराच्या (shooting in school) घटनांचा धसका पालकांनी घेतला आहे. सध्या व्हायरल होत असलेला 'माॅम व्हिल फाइंड यू' हा व्हिडीओ पालकांच्या मनातली हीच दहशत व्यक्त करत आहे. ...

कितीही सांगा, मुलं अभ्यासच करत नाहीत, लक्षात ठेवा ४ गोष्टी - न ओरडता होईल छान अभ्यास - Marathi News | Tips For Parents To Make Children Study : No matter what you say, kids don't study at all, remember 4 things - Good study without yelling | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कितीही सांगा, मुलं अभ्यासच करत नाहीत, लक्षात ठेवा ४ गोष्टी - न ओरडता होईल छान अभ्यास

Tips For Parents To Make Children Study : अभ्यासाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून कराव्या लागतात ...

अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास - Marathi News | ABCD lessons, but across the river A perilous journey of toddlers in the India's Amrit Mahotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अबकडचे धडे, पण नदी पलिकडे! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्स्वावी वर्षात चिमुकल्यांचा धोकादायक प्रवास

भितारवाडी, चाफेवाडी आणि कोठेवाडी या तीन वाड्यांसाठी चाफेवाडी येथे जिल्हा परिषदेची पाचवीपर्यंतची शाळा आहे. ...

विद्यार्थ्याने शिक्षिकेला दिली एक ‘खास’ कॉम्प्लिमेंट, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू... - Marathi News | The student gave a 'special' compliment to the teacher, watching the video will not stop you from laughing... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विद्यार्थ्याने शिक्षिकेला दिली एक ‘खास’ कॉम्प्लिमेंट, व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू...

Cute Viral Video of School Student Praising his Class Teacher : हे ऐकल्यावर ही शिक्षिका खूश झाली नसेल तरच नवल ...

सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन - Marathi News | Three schools in Satara district have received state level honours, national nominations for clean schools | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील तीन शाळांचा राज्यस्तरीय गौरव, स्वच्छ विद्यालयासाठी राष्ट्रीय नामांकन

माध्यमिक विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा प्रथम, तर प्राथमिक विभाग शहरीतून कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा प्रथम ...