बँकेची पायरीही न चढलेल्या गाव-खेड्यातील गरीब-दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात सहभागी करून घेण्याच्या मुख्य उद्देशानं सुरू झालेल्या 'प्रधानमंत्री जन-धन योजने'ला येत्या स्वातंत्र्यदिनी - 15 ऑगस्टला चार वर्षं पूर्ण होणार आहेत. ...
भारतीय स्टेट बँकेकडून ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. एसबीआयकडून जुन्या एटीएम डेबिट कार्डसंदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे. एसबीआयचे जुने मॅग्नेटिक डेबिट कार्ड लवकरच बंद होणार आहेत. ...
येथील भारतीय स्टेट बँक इंडियाच्या मुजोर अधिकाऱ्यांना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी जनतेच्या समस्या सोडविण्याची तंबी दिली. आमदारांच्या या बॅक भेटीमुळे उपस्थित अनेक ग्राहक व शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागल्या. ...
ई-कॉमर्स नेटवर्किंग साइट अॅमेझॉनने सुरु केलेल्या Amazon Prime Day Sale ला मिळालेला प्रतिसाद पाहून फ्लिपकार्टने सुद्धा ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. ...
इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचा मोबदला देण्याचे काम नोव्हेंबरपासून थांबविण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने घेतला आहे. ...