लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय, मराठी बातम्या

Sbi, Latest Marathi News

SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला - Marathi News | Four days before Vijay Mallya flew out, lawyer told SBI to move court, stop him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBIच्या चुकीमुळेच विजय माल्ल्या पळाला; वकिलांनी दिला होता 'हा' महत्त्वाचा सल्ला

विजय माल्ल्या पळून जाण्याच्या चार दिवस आधी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी SBI ला सावध केले होते. ...

मल्ल्याला फरारी घोषित करण्यास आणखी मुदतवाढ - Marathi News | Another extension to declare Mallya a fugitive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मल्ल्याला फरारी घोषित करण्यास आणखी मुदतवाढ

सक्तवसुली संचालनालयाने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मल्ल्याला उत्तर देण्यास 3 आठवड्यांचा कालावधी दिला आहे. ...

SBIचा ग्राहकांना अलर्ट, SMS मिळाल्यास तात्काळ बँकेशी करा संपर्क  - Marathi News | sms income tax refunds stealing personal information report sbi immediately | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIचा ग्राहकांना अलर्ट, SMS मिळाल्यास तात्काळ बँकेशी करा संपर्क 

देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI)नं स्वतःच्या ग्राहकांसाठी एक अलर्ट दिला आहे. ...

विजय माल्याच्या 'जंगी स्वागता'साठी कायपण; आर्थर रोडच्या बराकीत टाइल्स, रंगकाम अन् कमोड - Marathi News | Mumbai : Royal enclosure to house Vijay Mallya ready at Arthur Road jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय माल्याच्या 'जंगी स्वागता'साठी कायपण; आर्थर रोडच्या बराकीत टाइल्स, रंगकाम अन् कमोड

मुंबईतील आर्थर रोड जेलमधील बराक क्रमांक 12चं स्वरुप बदलण्यासाठीचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे,कारण... ...

SBI ने बदलले1300 शाखांचे नाव, IFSC कोड; तुमचीही शाखा तपासा... - Marathi News | SBI changed the name of 1300 branches, IFSC code; Check your branches too ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ने बदलले1300 शाखांचे नाव, IFSC कोड; तुमचीही शाखा तपासा...

SBI मध्ये सहा सहकारी बँका आणि महिला बँकेचे विलिनीकरण झाल्याने हे बदल करावे लागले आहेत.  ...

रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय - Marathi News | Sustainable volatility in rupee changes - SBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपयातील बदलांमुळे बाजारात सतत अस्थिरता- एसबीआय

एसबीआयच्या संशोधनानुसार चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर ७.७ टक्के राहण्याची शक्यता आहे. ...

नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा - Marathi News | SBI has cheated by 18 lakh 68 thousand Rs in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  एसबीआयला १८ लाख, ६८ हजारांचा गंडा

वाहन विकत घेण्याच्या नावाखाली कर्ज घेतल्यानंतर ती रक्कम हडपून बँकेला फसविणाऱ्या तिघांविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता - Marathi News | SBI will sell Property of companies for loan recovery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जवसुलीसाठी एसबीआय विकणार कंपन्यांची मालमत्ता

कर्ज थकवलेल्या दोन कर्जदारांची एकूण २,४९० कोटी रूपयांची मालमत्ता स्टेट बँक आॅफ इंडिया विकणार असून त्यासाठी निविदा २० आॅगस्ट रोजी खुल्या होतील. ...