साताऱ्यात घरफोडी करून चोरलेले सोन्याचे दागिने मुंबईत विकणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. दत्ता उत्तम घाडगे व जयसिंग विनोद केदार असे दोघा संशयित आरोपींचे नावे आहेत. ...
सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा ...
सातारा : ‘सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल,’ असे ...
सातारा-जावळी मतदारसंघातून भाजपचा मीच उमेदवार, असे दीपक पवारांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले असले तरी मात्र ही उमेदवारी कोणाला द्यायची, हे योग्य वेळ आल्यानंतर जाहीर केले जाईल, असे संदिग्ध विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने भाजपचे कार्य ...
पुणे-बेंगलोर आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटात सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. त्यातच शनिवारी दुपारी सहा मालट्रक अचानक बंद पडल्याने महामार्गावर ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. ...
पैशाच्या देवाणघेवाणीवरून शुक्रवारी रात्री राधिका चौकात एका तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यात इम्रान हरुण बागवान (वय २१, रा. मंगळवार पेठ) हा जखमी झाला असून, याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...