लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

नदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडला - Marathi News | The body of another youth drowned in a riverbed was also found | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडला

कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील युवकाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनंतर सोमवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला. ...

महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली - Marathi News | Chen kills and kills a college student | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाविद्यालयीन विद्यार्थ्याला मारहाण करून चेन हिसकावली

वाटेत अडवून महाविद्यालयीन युवकाला मारहाण करून त्याच्याकडील अडीच तोळ्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात पाचजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. ...

रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक - Marathi News | Nine lakh cheated by train wage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रेल्वेमध्ये नोकरीच्या आमिषाने नऊ लाखांची फसवणूक

रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे आमिष दाखवून तीन युवकांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीमध्ये सातारा, सांगली आणि लखनौमधील संशयितांचा समावेश आहे. ...

सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव - Marathi News |  Top in Satarkar country | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सर्वोत्कृष्ट संशोधन : सातारकर देशात अव्वल-संशोधक धीरज पवार यांचा दिल्लीत गौरव

या परिषदेमध्ये बेस्ट पोस्टर व बेस्ट पेपर सादरीकरण पुरस्कार डॉ. धीरज पवार यांना मिळाला. त्यांनी ‘तेलबिया पिकावरील बुरशीजन्य करपा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन’ या विषयावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे केलेल्या संशोधनाचे सादरीकरण केले. ...

सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत - Marathi News | Public salute to retired soldiers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सेवानिवृत्त जवानांना जनतेचा सलाम । गावोगावी वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत

पूर्वी सैन्य दलातून एखादा सैनिक सेवानिवृत्त झाल्याचे कोणाला समजायचेही नाही. मात्र, आता या उलट चित्र सगळीकडे पाहायला मिळतेय. सेवानिवृत्त होणा-या सैनिकांचे जंगी स्वागत करण्यासाठी आख्खं गाव महिनाभरापासून तयारी करत असते. ...

कर्मचा-यांच्या अडचणी सोडविण्यास प्रयत्नशील - शंकर गोरे - Marathi News | Will try to solve the problems of the employees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्मचा-यांच्या अडचणी सोडविण्यास प्रयत्नशील - शंकर गोरे

कर्मचाऱ्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी पालिका प्रशासन सदैव तत्पर आहे. पालिकेतील ३६ लिपिक व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविले जातील. - शंकर गोरे, मुख्याधिकारी, सातारा नगरपालिका ...

कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून - Marathi News | Murder of a baby boy with an ax wound | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून

मद्यपान करून कुटुंबाला सतत त्रास देत असल्याने वैतागलेल्या वडिलांनी कुऱ्हाडीने घाव घालून पोटच्या मुलाचा खून केला. ही खळबळजनक घटना गुणवरे (ता. फलटण) येथील नाळेमळा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुभाष लक्ष्मण नाळे (वय ३८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आह ...

आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या करदात्यांना नोटिसा - Marathi News | Notices to taxpayers who have filed false income tax returns | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आयकर आयुक्तांची खोटी सही करून बजावल्या करदात्यांना नोटिसा

अतिरिक्त आयकर आयुक्तांच्या खोट्या सह्या करून ११ करदात्यांना नोटीस बजावणाऱ्या आयकर विभागातील कर्मचाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...