लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

शिंगणापूर यात्रेचा फटका : विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान - Marathi News |  Losses of lakhs of professionals | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिंगणापूर यात्रेचा फटका : विभूती व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान

यावर अनेक कुटुंबेही अवलंबून असतात. विभूतीला धार्मिक महत्त्व असल्याने घरातील देवघरात याचा सर्रास वापर केला जातो. परंतु यात्राच रद्द झाल्याने या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे, काही तरुणही या व्यवसायात उतरले; मात्र घातलेले भांडवलही निघणार नसल्याने विभ ...

बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या - Marathi News |  In Bamanoli, the owners removed their boats to the ground | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या

यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ‘अमेझिंग प्लेस’ असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट ...

बनावट ओळखपत्राद्वारे साताऱ्यात भाजीविक्री - Marathi News | Sale of vegetables in Satara through fake credentials | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बनावट ओळखपत्राद्वारे साताऱ्यात भाजीविक्री

या सर्व विक्रेत्यांची पालिकेत नोंद आहे.लॉकडाऊनचा फायदा घेत बनावट ओळखपत्राद्वारे भाजी विक्री करणाºया एका व्यावसायिकाचा गुरुवारी पडदा फाश झाला. पालिकेकडून देण्यात आलेल्या ओळखपत्राप्रमाणेच त्याने स्वत:चे ओळखपत्र तयार केले होते. त्यावर गाडीचा नंबर, शिक्क ...

CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या - Marathi News | CoronaVirus Lockdown: Owners removed their boats on the ground | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या

बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल माल ...

CoronaVirus Lockdown : आधी हात धुवा मगच भाजी घ्या - Marathi News | CoronaVirus Lockdown: Wash hands first and then only vegetable | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : आधी हात धुवा मगच भाजी घ्या

सातारा शहरामध्ये भाजी खरेदीसाठी गेलेले ग्राहक सुरक्षित अंतर ठेवत नसल्याचे पुढे आल्यानंतर शनिवार पेठेतील एका भाजीविक्रेत्याने स्वत: एक शक्कल लढवली आहे. आपल्या भाजी केंद्र्रावर त्यांनी हात धुण्यासाठी बेसिनची व्यवस्था केलेली आहे. महिला भाजी घ्यायला जेव् ...

ग्राहकच नसल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून ; शेतकरी हवालदिल - Marathi News |  With no customers, strawberries fall into the field; Farmers are excited | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्राहकच नसल्याने स्ट्रॉबेरी शेतातच पडून ; शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांना यंदा सुरुवातीपासून पावसाने अडचणीत आणले आहे. पुन्हा त्यात बदलत्या हवामानाचा फटका, धुके, अवकाळी पाऊस आणि आता कोरोना विषाणूचा झटका बसल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे ...

सोसायट्यांची स्वत:चीच आचारसंहिता ; अनेकांचा स्वत:हून घरातच थांबण्याचा निर्णय - Marathi News | Societies' own code of conduct | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोसायट्यांची स्वत:चीच आचारसंहिता ; अनेकांचा स्वत:हून घरातच थांबण्याचा निर्णय

सजग नागरिकांमुळे संसर्ग टाळता येतोय-- शहरातील आणि उपनगरातील सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. अनेक नोकरदार या सोसायट्यांमध्ये राहत असल्याने त्यांनी आपल्यासाठी स्वयंघोषित आचारसंहिता लावून त्याचे पालन करत आहेत. ...

CoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्त - Marathi News | Corona in kolhapur: Two-wheeler seized by unidentified robbers on the road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी जप्त

संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी दुचाकीवरून फिरणाऱ्यांकडून २० दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या दुचाकी तब्बल १४ दिवस पोलीस ठाण्यातच राहाणार आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या युवकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, याप्रकरणी सातारा तालुक ...