लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सांगलीचे पालकमंत्री धावले साताऱ्याच्या मदतीला - Marathi News |  Sangli's Guardian Minister ran to Satara's help | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगलीचे पालकमंत्री धावले साताऱ्याच्या मदतीला

अशा परिस्थितीत त्यांच्या हाताचे, अंगाचे, कपड्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटाईझरची अत्यंत आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सातारा जिल्'ाकरिता एक हजार लिटर सॅनिटाईझर दिले. ...

केशकर्तनालये बंद असल्याने गावोगावी टक्कलचा ट्रेंड - Marathi News | With the closure of the hairdressers, the trend of the village is at peak | Latest satara News at Lokmat.com

सातारा :केशकर्तनालये बंद असल्याने गावोगावी टक्कलचा ट्रेंड

केशकर्तनालय बंद असल्याने केसदाढीकडे बारकाईने बघायला कुणाला वेळ मिळेना. काहींनी कधी नव्हे ती स्टाईल म्हणून दाढी वाढविली आहे. ज्यांना केस दाढी वाढलेले अजिबात चालत नाही, असे लोक घरीच इलेक्ट्रिक मशीनद्वारे डोक्याचे केस व दाढी करण्याचा प्रयोग करीत आहेत. ...

सातारा: सात जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; नऊ अनुमानित रुग्णांचा अहवाल प्रलंबित - Marathi News | Seven were reported negative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: सात जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह ; नऊ अनुमानित रुग्णांचा अहवाल प्रलंबित

सातारा: क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाºया 2, उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 2, ग्रामीण रुग्णालय, कोरेगांव ... ...

लोणंद येथे ट्रान्सफॉरमरला आग..लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांची नुकसानीची महापारेषणला झळ - Marathi News | MCB discovers loss of millions of rupees in lockdown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोणंद येथे ट्रान्सफॉरमरला आग..लॉकडाऊनमध्ये लाखो रुपयांची नुकसानीची महापारेषणला झळ

जीवित हानी झाली नसून लोणंद व परिसराला विद्युत पुरवठा करणारा ट्रांसफार्मर जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून यावर औलंबुन असणाऱ्या अनेक भागातील विद्युत पुरवठा मात्र किती काळ खंडित राहील हे सांगता येणार नाही. ...

आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दोन तरूणावर गुन्हा दाखल - Marathi News | Two youths are charged under Disaster Management Act | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत दोन तरूणावर गुन्हा दाखल

पुसेसावळी (सातारा):  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदी  कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल खटाव तालुक्यातील चोराडे  व राजाचे कुर्ले येथील  ... ...

वाधवान कुटुंब नाव बदलून राहिले लोणावळ्यात - Marathi News | Wadhwan family name changed to Lonavla | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाधवान कुटुंब नाव बदलून राहिले लोणावळ्यात

महाबळेश्वर पोलिसांच्या चौकशीतून झाले स्पष्ट ...

corona in satara -प्रलंबित ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नव्याने तीन रुग्ण दाखल - Marathi News | corona in satara - Pending 30 of 30 reports are negative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona in satara -प्रलंबित ४८ अहवालापैकी 30 जणांचे अहवाल निगेटिव्ह, नव्याने तीन रुग्ण दाखल

कोरोनाच्या संशयावरून रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या आणि प्रलंबित असलेल्या ४८ अहवालापैकी 30 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आणखी ३ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. ...

वाधवान कुटुंबीय पाचगणीतील शाळेत बंदिस्त - Marathi News | Vadhwan family enclosed in a fivefold school | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाधवान कुटुंबीय पाचगणीतील शाळेत बंदिस्त

सर्व २३ जण होम क्वॉरंटाइनमध्ये; परिसरात कडक बंदोबस्त, छावणीचे स्वरुप ...