बोरगाव पोलिस ठाणे हद्दीतील बेकायदा दारूविक्री करणाऱ्या महिलेसह तिघांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी एक वर्षासाठी माण, फलटण व महाबळेश्वर तालुका वगळता जिल्ह्यातून तडीपार केले आहे. ...
साताऱ्यातील रविवार पेठेतील आकार हॉटेलच्या पाठीमागे भाजी मंडईत बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास माझे जेवण का खाल्ले म्हणून एका हमालाने दुसऱ्या हमालाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना घडली. यात मच्छिंद्रनाथ बळवंत कदम (वय ५०, रा. कदमवाडी, मुद ...
वडूज शहरातील विकासाबाबत लोकप्रतिनिधींची उदासीनता, यामुळे बाजारपेठेला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तालुक्याचा त्रिभाजनात राजकीयदृष्ट्या वडूजला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तालुक्याचे मुख्यालय असल्याने शहरातील वाहतुकीच्या कोडींचा प्रश्न दिवसे ...
सातारा जिल्ह्यातील पालिकांनी स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग घेतला आहे. कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सक्रिय झाले आहेत अन् नवनवीन गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. फलटण शहरात जिथं-तिथं गुटख्याच्या पुड्या अन् आकड्याच्या चिठ्ठ्या पाहायला मिळत आहे. यामुळे फलटणम ...
कायद्याच्या कचाट्यात न सापडता शक्कल लढवून सध्या अजिंक्यतारा किल्ला परिसरात वृक्षतोड सुरू आहे. हिरवी फांदी मोडायची आणि मग ती वाळल्यावर तोडायची असा प्रकार बिनदिक्कत किल्ल्यावर सुरू आहे. वृक्षतोडीच्या या नव्या फंड्याने अजिंक्यतारा मात्र बोडका होऊ लागला ...
मायणी गावातून सुमारे एक किलोमीटर मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग जात असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूस मुख्य बाजारपेठ, प्रशासकीय कार्यालय, बँका, बसस्थानक व शाळा आदी महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत. तसेच दोन्ही बाजूस रहिवासी घरे असल्यामुळे या मार्गावर सतत वाहतुक ...
सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी नवी प्रादेशिक ओळख निर्माण करणाºया महाबळेश्वर चे स्ट्रॉबेरी हे मुख्य पीक. स्ट्रॉबेरीला जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याने अनेक शेतकरी या शेतीकडे वळू लागले आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवड क ...
तीळ नव्हे हलवा, येता जाता बोलवा.., तीळ गूळ घ्या, गोड बोला, वसा घ्या वसा.. अखंड सौभाग्याचा वसा... अशा एक ना अनेक भावोद्गारांनी मंदिर परिसर दणाणून सोडला. ...