स्वच्छ आणि सुंदर सातारा करण्यासाठी पालिकेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, या उपक्रमालाच पालिकेकडून हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. राधिका रस्त्यावरील कर्मवीर कॉलनीमध्ये घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी चक्क घंटागाडीच्या चाकाखाली कचरा ...
कुस्ती आणि कऱ्हाडचं जवळचं नातं; पण आज या कुस्तीक्षेत्राला अनपेक्षित धक्का बसला. कडेगाव-वांगी येथे झालेल्या अपघातात कऱ्हाड तालुक्यातील दोन मल्लांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीत तालुक्यासह जिल्ह्याला नावलौकिक मिळवून देण्यासाठी मातीत खेळणारे दोन तरुण ह ...
रात्रभर थंडीचा कडाका, दिवसभरा उन्हाची झळ यामुळे वन हद्दीत आगी (वणवे) लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. या वणव्यात अमूल्य वनसंपत्ती जळून खाक होते; पण आग विझविणे आणि कागदोपत्री नोंद घेणे या पलीकडे वन विभागाकडून कोणत्याच ठोस उपाय केल्या जात नाहीत. ...
शिरवळ : शिरवळ येथील चौपाळा याठिकाणी असणाºया ऐतिहासिक पाणपोईचे जतन करण्याकरिता शिरवळकर नागरिक सरसावले आहे. दरम्यान, ऐतिहासिक असणाºया पाणपोईचे जतन करण्यासाठी पुरातन विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी शिरवळकर नागरिकांमधून होत आहे.चौपाळा याठिकाणी दहाव्य ...
किवळ, ता. कऱ्हाड परिसरात वानरांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. वनविभागाला वारंवार सांगूनही त्यांच्याकडून या वानर टोळीचा बंदोबस्त झाला नाही. अखेर संतापलेल्या शेतकऱ्यांनीच शुक्रवारी या वानरांना जेरबंद केले. पन्नासहून जास्त वा ...
शहराच्या पश्चिमेकडील डोंगर माथ्यावर असणारा कास परिसर वनसंपदेनं नटलेला आहे. पठारावर मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची कुरणं आहेत. पावसाळा संपला की याच चाऱ्यांवर येथील पशुधन पोसतं. एवढेच कायपण येथील चाऱ्यावर जिल्ह्यातील इतर भागांतील जनावरांची भूकही भागते. अशा ...
बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने विश्वकोशाचे १ ते २० खंड सर्वसामान्य वाचकांना एका क्लिकवर मोबाईल-टॅबमध्ये उपलब्ध करून दिले आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या मराठी विश्वकोश अॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले ...
ज्ञानदानाचे कार्य १२ वर्षांपूर्वीपासून करणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीची गुरुदक्षिणा मिळणार आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव यांनी बैठक घेऊन शिक्षकांना याबाबतची माहिती दिली. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष महे ...