लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात  - Marathi News | Satara: Old to old people killed when they were found in a truck at Earth Chowk in Phaltan; | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :फलटणच्या पृथ्वी चौकात ट्रक खाली सापडल्याने वृध्द ठार, वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक चौकात अपघात 

फलटण (सातारा) येथील वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक बनत चाललेल्या गजबजलेल्या पृथ्वी चौकात शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास ट्रकखाली सापडून वृद्ध दुचाकीस्वार जागीच ठार झाला. साहेबराव राऊत (वय, ६३ रा. लक्ष्मीनगर, फलटण) असे ट्रकखाली सापडून झालेल्‍या दुचाकीस ...

‘खाकी’च्या बंदोबस्तात रंगली खादीची सभा, सातारा -गोंधळात ३३ विषयांना मंजुरी : चोवीस आरोग्य कर्मचाºयांच्या बोगस भरतीवर वसंत लेवे यांचा आक्षेप-सातारा पालिका सर्वसाधारण सभा - Marathi News | Khadi meeting organized in Kharka, Satara - 33 approved subjects in Gaya: Vot leve's objection to bogus recruitment of twenty-four health workers - Satara municipality general meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘खाकी’च्या बंदोबस्तात रंगली खादीची सभा, सातारा -गोंधळात ३३ विषयांना मंजुरी : चोवीस आरोग्य कर्मचाºयांच्या बोगस भरतीवर वसंत लेवे यांचा आक्षेप-सातारा पालिका सर्वसाधारण सभा

सातारा : मागील सभेवेळी नगरसेवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...

सातारा : खेळण्यातल्या पंख्यासाठी लाखमोलाचा जीव धोक्यात, पोरांची शाळा, शाळा अन् पालकही अंधारात - Marathi News | Satara: In the dark the danger of playing Lakshmola for the play, threatening school, school and parents | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खेळण्यातल्या पंख्यासाठी लाखमोलाचा जीव धोक्यात, पोरांची शाळा, शाळा अन् पालकही अंधारात

कटलेल्या पतंगांचा पाठलाग करणे, छतावर गेलेला चेंडू काढताना अपघात झालेल्या घटना सातारा जिल्ह्यात अनेकदा घडल्या आहेत. दुर्घटना झाल्यानंतर पालकांच्या काळजाचा ठोका चुकतो. अवघ्या दहा रुपयांच्या खेळण्यातल्या पंख्यासाठी एक मुलगा शाळेच्या कौलावर चढल्याची घटना ...

सातारा : दिखाऊच्या सिलिंडरमुळे प्रवाशांचा जीव आॅक्सिजनवर, महामंडळाच्या बसमध्ये अग्निसुरक्षा केवळ नावापुरतीच - Marathi News | Satara: Passenger cylinders due to cylinders, fire extinguisher in the corporation bus, oxygen only for nominally | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : दिखाऊच्या सिलिंडरमुळे प्रवाशांचा जीव आॅक्सिजनवर, महामंडळाच्या बसमध्ये अग्निसुरक्षा केवळ नावापुरतीच

प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्यां एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. अपघातसमयी तातडीची सुरक्षा म्हणून लांब पल्ल्याच्या बसमध्ये अग्निसुरक्षा यंत्र बसविण्यात आली आहेत; मात्र ती ...

सातारा : पहाटे थंडी; दिवसा ऊन, वातावरणात बदल, दहा दिवसांपासून किमान तापमान ११ ते १३ अंशाच्या दरम्यान - Marathi News | Satara: cold in the morning; Change of wool, atmosphere, day temperature of 10 days to 11 to 13 degrees | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पहाटे थंडी; दिवसा ऊन, वातावरणात बदल, दहा दिवसांपासून किमान तापमान ११ ते १३ अंशाच्या दरम्यान

गतवर्षीपेक्षा यंदा थंडीत वाढ झाली असून, २९ डिसेंबर रोजी दोन वर्षांतील सर्वात कमी म्हणजे ९.०४ अंश तापमानाची साताऱ्यात नोंद झाली होती. तर गेल्या दहा दिवसांपासून पहाटेच्या सुमारास किमान तापमान सरासरी ११ ते १३ अंशाच्या दरम्यान स्थिर असल्याने थंडी टिकून आ ...

सातारा : मराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट - Marathi News | Satara: The Marathi Sahitya Parishad's delegation including Nitin Gadkari, Shivendra Singh Bhajle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मराठीला अभिजात दर्जासाठी ताकद पणाला लावणार : नितीन गडकरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त करून देण्यासाठी सर्वतोपरी ताकद पणाला लावणार आहे,ह्ण असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिष्टमंडळाला दि ...

महाबळेश्वरची पेपर बॅग संकल्पना स्तुत्य मनीषा म्हैसकर ; स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहराची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद - Marathi News | Mahabaleshwar's paper bag conceptualized Manisha Mhaiskar; Inspection of city under Clean survey campaign; Interaction with citizens | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरची पेपर बॅग संकल्पना स्तुत्य मनीषा म्हैसकर ; स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत शहराची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

महाबळेश्वर : ‘महाबळेश्वरची सर्वात स्वच्छ पर्यटनस्थळ अशी देशभरात ओळख व्हावी, अशा रितीने पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. नगरपरिषदेची पेपर बॅग ही संकल्पना स्तुत्य असून ...

सातारा : आठ दिवसानंतर खड्ड्यांवर माती, लोकमतच्या वृत्ताची दखल, जलवाहिनीची गळती काढण्यासाठी केले होते खोदकाम - Marathi News | Satara: After eight days, the digging of the soil, populism, digging of water pipes was done on digging | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : आठ दिवसानंतर खड्ड्यांवर माती, लोकमतच्या वृत्ताची दखल, जलवाहिनीची गळती काढण्यासाठी केले होते खोदकाम

सातारा मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरात जलवाहिनीची गळती काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताची भीती होती. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर हे खड्डे मुजविण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून असणारे हे खड्डे मुजविल्याने वाहन ...