लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

मलकापूर नगरपालिकाप्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल-पृथ्वीराज चव्हाण; विकासकामाला खो घालू नका - Marathi News | Malkapur municipal council; misguided chief minister; Prithviraj Chavan; Do not lose the development code | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापूर नगरपालिकाप्रश्नी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल-पृथ्वीराज चव्हाण; विकासकामाला खो घालू नका

कऱ्हाड : ‘मलकापूरची ‘क’ वर्ग नगरपालिका व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१३ पासून प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीने शासनाकडे याबाबतची विनंतीही केली आहे. ...

पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम - Marathi News | 'Bright' brighter with stomach laughter! Activities on the eve of Maharashtra Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पेटत्या मशालींनी उजळला ‘वसंत’गड ! महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला उपक्रम

कऱ्हाड : सोमवार, दि. ३० एप्रिलची मध्यरात्रीची बारा वाजण्याची वेळ. वसंतगडावर पेटलेल्या शेकडो मशाली परिसरातल्या लोकांना खुणावू लागल्या. अनेकांची पावलं गडाच्या दिशेने वळली. पाहतो तो काय? तेथे अवघी ...

सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान - Marathi News | Satara: The fingers of the trumpet are going to work | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  टायपिंगवर धडधडणारे बोटं करू लागली श्रमदान

दहावी, बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे सुटीत घरात बसून राहण्यापेक्षा अनेक मुलं टायपिंग, संगणक प्रशिक्षण सुरू करतात. खटाव तालुक्यातील मायणी येथील एका टायपिंग इन्स्टिट्यूटमधील सुमारे पन्नास मुला-मुलींनी पाचवड येथे एक दिवस श्रमदान केले. दरम्या ...

सांगली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना साताऱ्यात अटक - Marathi News | The accused in the Sangli police are arrested in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सांगली पोलिसांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना साताऱ्यात अटक

सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधव याच्या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने साताऱ्यात सापळा रचून अटक केली. दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यां ...

साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | In Satara, gangrape of minor girls, four offenses filed in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, चौघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीशी खोटे लग्न करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर बाळासाहेब मुजावर (रा. सय्यद कॉलनी, करंजे नाका), दिशान आतार (रा. शाहूपुरी), इब्राहीम व आपटे गुरुजी अशी संशयित आरोपी ...

पंधरा दिवसांत दुधाचे दर वाढविणार : महादेव जानकर-दिवडमध्ये जलपूजन - Marathi News |  Half of the day will increase milk prices: Mahadev Jankar and Jalpujan in Dewan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पंधरा दिवसांत दुधाचे दर वाढविणार : महादेव जानकर-दिवडमध्ये जलपूजन

म्हसवड : ‘चाळीस वर्षांत बारामतीकरांनी माण तालुक्यासाठी काय केले? हे जनतेला माहीत आहे. दुष्काळी जनता पाण्यासाठी एकवटली असताना आता दुधाचे दर कोसळल्याने ...

फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक - Marathi News | King of fruit in the baggage of the baggage - the highest number of arrivals in the Satara market | Latest satara News at Lokmat.com

सातारा :फळांचा राजा सामान्यांच्या अवाक्यात - सातारा बाजारातील उच्चांकी आवक

सातारा : बाजारात दाखल झाल्यापासून सर्वसामान्यांना वाकुल्या दाखवणारा फळांचा राजा अखेर सामान्यांच्या अवाक्यात आला आहे. बुधवारी साताऱ्याच्या बाजारपेठेत ६० गाड्या भरून आंब्याची आवक झाली. ...

पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन - Marathi News | Book completion ceremony for vocal songs: Bihillar to inaugurate Amphitheater | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुस्तकांच्या गावी वर्षपूर्ती सोहळा शब्दचांदणे कार्यक्रम : भिलारला अ‍ॅम्फी थिएटरचे होणार उद्घाटन

सातारा : पुस्तकांचं गाव असलेल्या भिलारमधील या अभिनव उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत असून, दि. ४ मे रोजी या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये अ‍ॅम्फी थिएटरचे उद्घाटनही होणार असून, शब्दचांदणे हा ...