कोयना धरणात पाण्याची आवक होत असल्याने पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणात शनिवारी सकाळपर्यंत ९५.७९ टीएमसी इतका साठा झाला होता. कोयना धरण भरण्यासाठी आता १० टीएमसी पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. ...
पंढरपूर येथे थोर पुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथील काही सामाजिक संघटनांनी म्हसवड बंदची हाक दिली होती. त्यानुसार शनिवारी म्हसवड शहरातून निषेध रॅली काढून बसस्थानक चौकात रास्ता रोको केला. सातारा-पंढरपूर मार्ग काहीकाळ रोखून धरला. ...
वीजपुरवठा नसलेल्या ठिकाणी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण... वाचायला अवघड वाटतंय ना? आणि विश्वास तर अजिबातच बसत नसेल; पण मुलांना घडविण्याची जिद्द ज्या शिक्षकांकडे आहे ...
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड मध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी गुरुवारी सकाळी मराठा समाजबांधवांनी सामूहिक मुंडण आंदोलन केले. यावेळी एक मराठा, लाख मराठा असा जयघोष करीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, अशी मागणी केली. ...
मराठा समन्वय समितीच्या वतीने क्रांतिदिनी राज्यव्यापी बंद पुकारल्याने गुरुवारी सकाळपासून साताऱ्यांत सर्वत्र कडकडीत बंद पुकारण्यात आला. त्यामुळे शहरात शुकशुकाट जाणवत होता. दरम्यान, मराठा समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले ...