सरपंच, मराठी बातम्या FOLLOW Sarpanch, Latest Marathi News
सरपंच हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चारवर पोहचली असून अजूनही तीन आरोपी फरार आहेत. ...
मुख्यमंत्र्यांची परिषदेत घोषणा : आरोपी कोणत्याही पक्षाच्या जवळचे असले तरी कारवाई होणारच ...
Ambadas Danve on Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case Maharashtra Winter Session 2024: आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आरोपींना शोधून कडक कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...
केजमध्ये मंगळवारी दिवसभर रास्ता रोको; सायंकाळी बस पेटवली ...
हल्लेखोर यांची नावे व संख्या निष्पन्न झाली असून पोलीस पथक त्यांच्या मागावर असल्याची माहिती समोर आली आहे ...
जळगावच्या महिला सरपंचाला सर्वोच्च न्यायालयाकडून पदबहाली; काय आहे प्रकरण? ...
ग्रामपंचायतीची (grampanchayat) धुरा सांभाळणाऱ्या सरपंच (sarpanch) व उपसरपंचाच्या मानधनात शासनाने (Goverment) दुप्पट वाढ केली आहे. ...
मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ...