lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सारा अली खान

सारा अली खान

Sara ali khan, Latest Marathi News

नवाब सैफ अली खानची लेक सारा अली खान बॉलीवुड पदार्पण करत आहेत. केदारनाथ या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये एंट्री करत असून सुशांत सिंग राजपुतसह ती स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा अभिषेक कपूरने दिग्दर्शित करणार आहे.
Read More
सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा, काळजी व्यक्त करण्याऐवजी नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Video: Sara Ali Khan's burn marks are visible as she gets clicked in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानच्या पोटावर दिसल्या भाजलेल्या खुणा, व्हिडीओ व्हायरल

सध्या तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

सारा अली खानला किरकोळ भाजलं, शायराना अंदाजात सांगितला घडलेला प्रसंग; Video व्हायरल - Marathi News | Sara Ali Khan suffered minor burns and updates about it in the way of shayri video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खानला किरकोळ भाजलं, शायराना अंदाजात सांगितला घडलेला प्रसंग; Video व्हायरल

'ही काय मुलगी आहे यार' असं म्हणत नेटकरी साराच्या प्रेमातच पडलेत. ...

'केदारनाथ' शूटिंगवेळी दिग्दर्शकाने साराविरोधात केलेली केस, सकाळी कोर्ट अन् रात्री व्हायचं शूटिंग - Marathi News | During shooting of Kedarnath the director filed a case against Sara Ali Khan says we had to fight in the court in the morning and shoot at night | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केदारनाथ' शूटिंगवेळी दिग्दर्शकाने साराविरोधात केलेली केस, सकाळी कोर्ट अन् रात्री व्हायचं शूटिंग

शूटिंग सुरु असतानाच अभिषेक कपूर यांनी सारा अली खानविरोधात कोर्टात केस दाखल केली होती. तेव्हा सेटवरचं वातावरण कसं असायचं हे त्यांनी सांगितलं. ...

प्रतीक्षा संपली! लिहून ठेवा तारीख, 'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक' - Marathi News | Murder Mubarak Trailer Release Time: Here's When Sara, Pankaj & Karisma Starrer's Trailer Will Be Out Today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिवशी OTTवर रिलीज होणार तगडी स्टारकास्ट असलेला 'मर्डर मुबारक'

'मर्डर मुबारक' हा OTT वर येणाऱ्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ...

करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | Ae Watan Mere Watan trailer out now starring sara ali khan sachin khedekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करो या मरो...; सारा अली खान-सचिन खेडेकरांचा 'ए वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज

सारा अली खानची प्रमुख भूमिका असलेला 'ए वतन मेरे वतन' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय ...

अप्सराच! सारा अली खानचं निखळ आरस्पानी सौंदर्य, पाहा फोटो - Marathi News | Bollywood Actress Sara Ali Khan Posts Her green And Bold Dress Photos On Social Media see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अप्सराच! सारा अली खानचं निखळ आरस्पानी सौंदर्य, पाहा फोटो

अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) हा बोल्ड आणि हॉट अवतार लोकांना चांगलाच पसंत पडला आहे. ...

कार्तिक आर्यन अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत म्हणाला... - Marathi News | Actor Kartik Aaryan Wedding Post Bollywood Actor Ready for Marriage shares in black kurta pajama Photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यन अडकणार लग्नबंधनात? फोटो शेअर करत म्हणाला...

नुकतेच सोशल मीडियावर त्यानं एक पोस्ट केली आहे. ...

'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता - Marathi News | ae watan mere watan release date reveal On the occasion of World Radio Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वर्ल्ड रेडिओ डे'च्या निमित्ताने साराच्या 'मे वतन मेरे वतन'ची रिलीज डेट जाहीर, कधी अन् कुठे? पाहू शकता

आजच्या 'वर्ल्ड रेडिओ डे' निमित्ताने साराच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीय. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे (Ae Watan Mere Watan, Sara Ali Khan) ...