संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा मी कंपाऊंडरकडून औषधं घेतो, असं म्हटलं होतं. ‘डॉक्टरपेक्षा कंपाउंडरला जास्त कळतं, ‘मी तर नेहमी कंपाउंडरकडून औषध घेतो. ...
यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. ...