लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | shiv sena mp sanjay raut hits out at modi government over politicizing governors office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आज देशात हिंदुत्ववाद्यांचं राज्य; पण धर्माचं राज्य आहे काय?; राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

Sanjay Raut Bhagat SIngh Koshyari: संजय राऊत यांचं मोदी सरकारच्या कारभारावर टीकास्त्र ...

संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे.... - Marathi News | Sanjay Raut says, there are governors in only two states in the country, one in Maharashtra and the other .... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत म्हणतात, देशात दोनच राज्यात राज्यपाल, एक महाराष्ट्रात अन् दुसरे....

राज्यात मंदिरे खुली करण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेंना पत्र लिहिले. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही जशास तसे प्रत्युत्तर राज्यपालांना दिले. ...

"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी" - Marathi News | "Modi, Shah 'deal with' mentality; the role of the center should be cooperation" Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"

खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? ...

...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा - Marathi News | amruta fadanvis hits out at cm uddhav thackeray over reopening of temples | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून 'प्रमाणपत्राची' गरज लागते; अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर जोरदार निशाणा

CM Uddhav Thackeray Governor Bhagatsingh Koshyari: मंदिरं खुली करण्यावरून मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये संघर्ष ...

कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री - Marathi News | Bhagat Singh Koshyari sent Letter to CM Uddhav Thackeray for opening of religious places | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री

Bhagatsigh Koshyari & CM Uddhav Thackeray News: मंदिरे बंद ठेवण्यासाठी ‘सेक्युलर’ झालात का? राज्यपालांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ...

मंदिर खुली करण्यावरुन राजकारण तापलं, संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला - Marathi News | Politics heats up over opening of temple, Sanjay Raut advises Governor bhagatsingh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंदिर खुली करण्यावरुन राजकारण तापलं, संजय राऊतांचा राज्यपालांना सल्ला

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याची सूचना दिली आहे. तसेच, आपण हिंदुंचे कट्टर पुरस्कर्ते आहात, मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण अयोध्येला जाऊन प्रभू श्रीरामांचे दर्शनही घेतले. ...

Bihar Assembly Election 2020: भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही; संजय राऊतांची प्रांजळ कबुली - Marathi News | Bihar Assembly Election 2020 dont have strength tot stop bjp in bihar says shiv sena mp sanjay raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: भाजपला रोखण्याइतकी ताकद आमच्यात नाही; संजय राऊतांची प्रांजळ कबुली

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये विधानसभेच्या ४० ते ५० जागा लढणार ...

टीक टीक वाजते डोक्यात... संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट - Marathi News | After Sanjay Raut, Kunal Kamra met Supriya Sule, photos viral on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टीक टीक वाजते डोक्यात... संजय राऊतांनंतर कुणाल कामराने घेतली सुप्रिया सुळेंची भेट

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन कुणालसोबतचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर, फेसबुक आणि ट्विटरवरुन या फोटोची चांगलीच चर्चा रंगली. ...