लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मुद्द्यांचा नाही, आम्ही गुद्द्यांचा विचार करतो; दसरा मेळाव्यापूर्वी संजय राऊतांचा इशारा - Marathi News | We think of fight, not the points; Sanjay Raut's warning before Dussehra melava | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुद्द्यांचा नाही, आम्ही गुद्द्यांचा विचार करतो; दसरा मेळाव्यापूर्वी संजय राऊतांचा इशारा

Sanjay Raut Shivsena: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधेमधे मास्क काढतात. राज्यपालांना दिलेले उत्तर हे राजकीय होते. देशभरात हे पत्र गाजले, खळबळ उडाली. ...

ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली... - Marathi News | kangana ranaut wishes happy dussehra taunts sanjay raut and shiv sena | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा संजय राऊतांवर निशाणा; म्हणाली...

Kangana Ranaut Sanjay Raut: कंगना आणि संजय राऊत यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता ...

मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार - Marathi News | Mahavikas Aghadi will fight the Mumbai Municipal Corporation elections together, sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार

खासदार संजय राऊत यांनी आगामी महापालिका निवडणुकाही महाविकास आघाडीच्याच नेतृत्वात लढल्या जातील. महापालिकेत पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेतृत्वात सत्ता येईल, असे भाकीत राऊत यांनी केलंय. ...

"मुख्यमंत्री ठाकरे कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत" - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut lashes out at BJP over promise of free corona vaccine for bihar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्री ठाकरे कोरोना लसीचं राजकारण करण्याइतके कोत्या मनाचे नाहीत"

Sanjay Raut slams BJP over Corona Vaccine: शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला टोला ...

शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार - Marathi News | NCP leader Sharad Pawar and MNS chief Raj Thackeray will come together in Mumbai for an event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार

तिन्ही पक्षांचे हे दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहे.  ...

Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Bihar Election 2020: BJP pierces image of Prime Minister Narendra Modi; Shiv Sena target | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Election 2020: भाजपाकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला छेद देण्याचा प्रकार; शिवसेनेचा निशाणा

Bihar Assembly Election 2020, Shiv Sena News: ज्यांनी भाजपाला मतदान केले नाही त्यांना कोरोनाची लस मोफत मिळणार नाही का? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. ...

ठरलं! शिवाजी पार्क नाही तर या ठिकाणी आयोजित होणार शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा - Marathi News | This year's Dussehra Melava of Shiv Sena will be held at Savarkar Memorial at Dadar Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! शिवाजी पार्क नाही तर या ठिकाणी आयोजित होणार शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा

shiv sena dasara melava News : शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, हे निश्चित झाले आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. ...

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत म्हणाले, आयुष्याच्या या वळणावर... - Marathi News | On Eknath Khadse's NCP entry, Sanjay Raut said, at this turn of life ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर संजय राऊत म्हणाले, आयुष्याच्या या वळणावर...

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खासदार संजय राऊत म्हणाले की, उनकी कुंडली जम गई होगी, असे म्हणत खडसेंचे महाविकास आघाडीत स्वागत केले आहे. मात्र, आयुष्याच्या या वळणावर, एकनाथ खडसेंनी भरल्या डोळ्यांनी भाजपाला रामराम केला. ...