संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
काँग्रेस नेतृत्वाविरोधातील वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असे सांगतानाच काँग्रेस प्रदेश प्रभारी एच.के.पाटील यांनी मंगळवारी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ...
Sanjay Raut : 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली. ...
'ईडी'वरून होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आता किरीट सोमय्या यांनी उडी घेतली आहे. राऊत कुटुंबातील आर्थिक व्यवहाराचा 'मनी ट्रेल, कॅश ट्रेल' याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. ...