लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Corona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार' - Marathi News | Corona virus : From Ayodhya to Varanasi, from Mecca to Madinah, sanjay raut on modi sarkar about corona in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus : 'अयोध्येपासून वाराणसीपर्यंत, मक्केपासून मदिनेपर्यंत नुसता हाहाकार'

लोक केंद्र सरकारवर टीका का करीत आहेत? कोरोना संकटात सरकारचे व्यवस्थापन पूर्ण कोसळले आहे. वाराणशीत गंगाकिनारी प्रेतांच्या चिता पेटत आहेत, पण प्रेते जाळायला जागाच उरली नाही म्हणून लोकांनी आप्तांचे मृतदेह गंगेत सोडले ...

CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...” - Marathi News | bjp keshav upadhye replied sanjay raut over allegations on central govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: “घरबसल्या कारभार करणारे ठाकरे सरकार आभासी; राऊतसाहेब, डोळे उघडा...”

CoronaVirus: देशाचे सरकार रामभरोसे आहे, अशी टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

अहंकार सोडा, देशात 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करा; नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांना संजय राऊत यांचा 'सल्ला' - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has demanded that 'Maharashtra model' be implemented in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहंकार सोडा, देशात 'महाराष्ट्र मॉडेल' लागू करा; नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्र्यांना संजय राऊत यांचा 'सल्ला'

संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. ...

आत्तापर्यंत 235 जणांचा मृत्यू, संजय राऊतही म्हणतात पत्रकार 'फ्रन्ट लाईन वर्करच' - Marathi News | 235 killed so far, says Sanjay Raut about journalist front line worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आत्तापर्यंत 235 जणांचा मृत्यू, संजय राऊतही म्हणतात पत्रकार 'फ्रन्ट लाईन वर्करच'

कोरोना काळात महाराष्ट्रातील पत्रकार समाज जागृतीचे काम करत आहेत. सातत्याने सरकार करत असलेले प्रयत्नदेखील ते समोर आणत आहेत. ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यावर अंकुश ठेवण्याचे कामही ते करत आहेत. ...

"...तर खपवून घेतले जाणार नाही"; संजय राऊतांविरोधात भूषणसिंह राजे होळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | "it will not be tolerated"; BhushanSingh Holkar's letter to CM Uddhav Thackeray against Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर खपवून घेतले जाणार नाही"; संजय राऊतांविरोधात भूषणसिंह राजे होळकरांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

आता या संतापाची दखल घेऊन अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह राजे होळकर यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. ...

संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले - Marathi News | We do not take Shiv Sena MP Sanjay Raut seriously, said Congress state president Nana Patole | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊत यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही अन् सामनाही वाचत नाही- नाना पटोले

केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, हे कदाचित संजय राऊत यांना माहिती नसावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.  ...

राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली - संजय राऊत - Marathi News | Movements for National Mahavikas Aghadi soon says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रीय महाविकास आघाडीसाठी लवकरच हालचाली - संजय राऊत

राऊत यांनी शनिवारी शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी रविवारी माध्यमांना दिली. ...

Sanjay Raut: राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला - Marathi News | bjp leader Sanjay Kakade slammed sanjay Raut over west bengal election result | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sanjay Raut: राजकीय अपरिपक्वतेतून लिखाण करणे थांबवा, संजय काकडेंचा राऊतांना टोला

Sanjay Raut: पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' लेख लिहिल्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ...