संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Sanjay Raut talk on Narendra modi vs Sharad pawar, Prashant kishore, Congress politics: निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच ...
राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीबद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. नानांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडत आहे. शिवसेनेनं नानांना वक्तव्यावरुन हो द्या खळबळ, असे म्हणत नानांचं कौतुक करताना अप्रत्यक्ष टीकाही केली आहे. ...
नानांच्या या वक्तव्यांमुळे काँग्रेसला बळ मिळाले असेल तर ते बरेच आहे. नानांनी स्वबळाचा नारा याआधीही दिलाच आहे व त्यात काही चुकले असे वाटत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी आपल्या शैलीनुसार 'स्वबळा'स उत्तरे दिलीच आहेत ...
भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा शिवसेने नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारांची मुस्कटबादी होत असल्याच्या संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना चित्रा वाघ यांनी राऊत यांना लक्ष्य केले. ...