लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा - Marathi News | Both the kings should solve the reservation issue from BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दोन्ही राजांनी आरक्षणाचा प्रश्न भाजपकडून सोडवावा

शरद पवार यांची कोपरखळी ...

उच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना खडसावले - Marathi News | The High Court struck down MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाने खासदार संजय राऊत यांना खडसावले

कंगना जे बोलली, त्यास आम्हीही सहमत नाही; परंतु अशा प्रकारे प्रतिक्रिया देणे योग्य आहे का?  ...

वावड्यांचा बाजार, कुणीही उठावे अन् वावडी उठवावी - Marathi News | The market for vultures, shiv sena and bjp alliance again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वावड्यांचा बाजार, कुणीही उठावे अन् वावडी उठवावी

सध्या महाराष्ट्रात लाट आहे ती ‘ठाकरे सरकार डगमगू लागले आहे काय?’ या वावडीची. कोरोनाबाबत जशी अधूनमधून भलतीच नवी माहिती पुढे येते तशी ठाकरे सरकारच्या अस्थिरतेची वावडी वारंवार उठते ...

कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं - Marathi News | HC to Sanjay Raut over demolition of Kangana Ranaut's office: Is this the way to react? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंगनाच्या विधानाशी सहमत नाही, पण ही बोलण्याची पद्धत आहे का?; हायकोर्टाने संजय राऊतांना सुनावलं

कंगनाने शौचालयाचे खोलीत रुपांतर केले. त्यात काय चूक आहे आणि बेकायदेशीर बांधकाम कसे केले गेले? आणि जे बदल केले त्याला नियमित केले जाऊ शकत होते, असं कंगनाच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. या प्रकरणाची सुनावणी आता ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

Video: देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Video: NCP President Sharad Pawar reacted On meeting between Devendra Fadnavis and Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राज्यात अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ...

फडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का?; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले... - Marathi News | shiv sena mp sanjay raut gives explanation about meeting with bjp leader devendra fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फडणवीसांसोबत राजकीय चर्चा झाली का?; डॉक्टरांचं उदाहरण देत राऊत म्हणाले...

राज्यातलं सरकार पाच वर्षे टिकणार; शिवसेना नेते संजय राऊत यांना विश्वास ...

“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा - Marathi News | "Conditions for holding mid-term elections in the state"; BJP leader Chandrakant patil claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची परिस्थिती”; भाजपाच्या मोठ्या नेत्याचा दावा

शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ...

भाजपाला 'धक्के पे धक्का'...!; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन! - Marathi News | NCP leader sharad pawar congratulates akali dal for quitting bjp led NDA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला 'धक्के पे धक्का'...!; शरद पवारांनी 'या' पक्षाचे आभार मानत केले अभिनंदन!

अकाली दलाच्या एनडीएतून बाहेर पडण्याच्या निर्णयाचे अनेक पक्षांनी स्वागत केले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट केले आहे. ...