संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
sanjay Raut News: स्थानिक स्वराज्य संस्थेसह लोकसभेची जागा आम्ही लढविण्याची तयारी करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
Sanjay Raut in Jalgaon: शिवसेना नेते खासदार संजय राऊत आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव महानगर शिवसेनेची आढावा बैठक झाली. ...
आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती. वाघाशी दोस्ती असती तर अठरा महिन्यांपूर्वीच सरकार आले असते, चंद्रकांत पाटील यांनीही यापूर्वी केलं होतं असं वक्तव्य. उद्धव ठाकरे, पंतप्रधान भेटीनंतर राजकीय तर्कवितर्कांना आलं उधाण. ...
Sanjay Raut : शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, या पाटील यांच्या सवालावर लोकमतशी बोलताना राऊत यांनी, पाटील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा तपास केला पाहिजे असा चिमटा काढला. ...
Chandrakant Patil : पाटील यांनी नुकतेच, ‘नरेंद्र मोदींनी सांगितले तर आम्ही वाघाशी दोस्ती करू’ असे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत यांनी, ‘वाघाशी मैत्री होत नाही तर वाघ ठरवतो कुणाशी दोस्ती करायची,’ असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत पाटील यां ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. ...
"आपण राज्याला वेगळ्या विचारांचं सरकार दिलं आहे. हे सरकार पुढील पाच वर्षे टिकेल," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. ...