लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
कथित महिला छळ प्रकरणी १ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश; संजय राऊत यांच्यावरील आराेप - Marathi News | Court directs to submit report on alleged harassment of women by July 1; Allegations against ShivSena MP Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कथित महिला छळ प्रकरणी १ जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश; संजय राऊत यांच्यावरील आराेप

मुंबई पोलीस आयुक्तांना दिली अंतिम मुदत ...

दिल्ली घडामोडीनंतर भेट, महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत स्पष्टच बोलले पवार - Marathi News | Meeting after Delhi events, sharad Pawar tells Sanjay Raut 'Mann Ki Baat' on mahavikas aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्ली घडामोडीनंतर भेट, महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत स्पष्टच बोलले पवार

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकारण आणि विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारला 5 वर्षे कुठलाही धोका नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे ...

संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल, पोलीस आयुक्तांना दिल्या सूचना - Marathi News | womans petition against Sanjay Raut Hc directs Mumbai Police Commissioner to look into her grievances | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; महिलेनं केलेल्या गंभीर आरोपांची कोर्टाकडून दखल, पोलीस आयुक्तांना दिल्या सूचना

मुंबईतील एका महिला मानसोपचार तज्ज्ञाने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केल्याचं प्रकरण आता राऊत यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत. ...

संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Investigate the complaint lodged by a woman against Shivsena MP Sanjay Raut; High Court directions pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्याविरोधात महिलेने केलेल्या तक्रारीची चौकशी करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

शिवसेनेचे खासदार संजय राऊत व तिच्या पतीच्या वतीने काही गुंड तिच्यावर सतत नजर ठेवून आहेत व मानसिक छळ करत आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. ...

शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | Chandrakant Patil slams Sanjay Raut says he is working on sharad pawars payroll | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांच्या पे-रोलवर राहण्यापेक्षा...; चंद्रकांत पाटील यांचा संजय राऊतांना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटली यांनी पालघर दौऱ्यात केली संजय राऊत यांच्यावर टीका. ...

sanjay Raut : राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण' - Marathi News | sanjay raut statement on sharad pawar meet in delhi rashtramanch | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :sanjay Raut : राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण'

Sanjay Raut statement on Sharad Pawar meet in Delhi Rashtramanch : भाजपविरोधातील आघाडीपासून शिवसेना फारकत घेतेय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. ...

उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली - Marathi News | Is Uddhav Thackeray Dhritarashtra? BJP made fun of Sanjay Raut in the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे हे धृतराष्ट्र आहेत? भाजपने व्हिडिओतून उडवली संजय राऊतांची खिल्ली

प्रताप सरनाईक यांच्या पाठिशी शिवसेना व मुख्यमंत्री खंबीरपणे आहेत. मात्र, केंद्रीय यंत्रणांकडून नाहक त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करताना राऊत यांनी मी महाराभारतला संजय आहे, असं म्हटलं होतं. ...

मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट” - Marathi News | Link to Pratap Saranaik letter in Narendra Modi-Uddhav Thackeray meeting Says Anjali Damaniya | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठा गौप्यस्फोट! “प्रताप सरनाईकांच्या पत्राची लिंक नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे भेटीत; शिवसेनेत दोन गट”

या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट भाजपाच्या केद्रीय नेत्यांवर टीका केलेली नाही त्यांची देहबोली बदलली आहे असा दावा अंजली दमानिया यांनी केला. ...