लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut says that bjp devendra fadnavis has bright future | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देवेंद्र फडणवीसांचे भविष्य उज्ज्वल, संन्यास घेण्याची भाषा शोभत नाही”: संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांनी, अन्यथा राजकारणातून संन्यास घेईन, असे मोठे वक्तव्य केले होते. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

OBC Reservation: “देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over obc reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार

OBC Reservation: संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ...

प्रताप सरनाईक इतके हतबल का झाले? संजय राऊतांनी 'रोखठोक' कारण सांगितले - Marathi News | shiv sena mp sanjay raut slams central government for misusing agencies bats for pratap sarnaik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रताप सरनाईक इतके हतबल का झाले? संजय राऊतांनी 'रोखठोक' कारण सांगितले

यंत्रणांच्या गैरवापरावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सत्ताधाऱ्यांवर शरसंधान ...

“प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल”; संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | shiv sena sanjay raut meets cm uddhav thackeray over pratap sarnaik letter issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल”; संजय राऊतांचे सूचक विधान

प्रताप सरनाईकांविषयी लवकरच बातमी मिळेल, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...

'बघून घेऊ...', अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत संजय राऊत दोनच शब्दात बोलले!  - Marathi News | shivsena mp Sanjay Raut attacks bjp over ed inquiry anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बघून घेऊ...', अनिल देशमुखांवरील ईडीच्या चौकशीबाबत संजय राऊत दोनच शब्दात बोलले! 

Sanjay Raut: अनिल देशमुखांच्या ईडी चौकशीबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.  ...

देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis responds to Supriya Sules and Sanjay Raut over ED raids on anil deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, देशमुखांवरील कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची आवश्यकता नाही. ...

ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut slammed bjp for ed raid on Anil Deshmukh house in mumbai and nagpur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडी आणि सीबीआय हे काय तुमचे कार्यकर्ते आहेत का?; अनिल देशमुखांवर ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत कडाडले

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका - Marathi News | The behavior of Pune Municipal Corporation officials tarnishes the image of the Chief Minister; Criticism of Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ambil Odha Slum: पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे वागणे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देणारं; संजय राऊत यांची टीका

पालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये असाही त्यांचा सल्ला ...