संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
सूत्रांनी म्हटले की, ‘राऊत भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाराष्ट्राबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार असल्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेला विलंब झाला आहे. ...
Sanjay Raut on Assembly Speaker election: महाविकास आघाडीत सुसंवाद आहे. सत्तेतील व्य़क्तींची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेले आहे. त्यामुळे पुढचा अध्यक्ष त्यांचाच असेल, असे संजय राऊत म्हणाले. ...
यापूर्वी ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली होती भेट. राज्यातील महत्त्वाच्या चर्चांनंतर मुख्यमंत्री, पंतप्रधानांमध्ये झाली होती वैयक्तीक चर्चा. ...