लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Sanjay Raut vs Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांनी इकडे तिकडे कडमडू तडमडू नये; संजय राऊतांची घणाघाती टीका - Marathi News | Sanjay Raut slams Chandrakant Patil sarcastically over Statement related to CM Uddhav Thackeray Mahavikas Aaghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रकांत पाटलांनी इकडे तिकडे कडमडू तडमडू नये - संजय राऊत

चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. यावरून संजय राऊतांना त्यांना प्रत्युत्तर दिलं. ...

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी; भाजपाची मागणी - Marathi News | Uddhav Thackeray should hand over the responsibility of CM post to another; BJP Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी अन्य नेत्याकडे सोपवावी; भाजपाची मागणी

मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. ...

शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार? - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut met Rakesh Tikait | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवसेना नेते संजय राऊतांनी घेतली टिकैत यांची भेट; ‘धनुष्यबाण’ कुणाला गारद करणार?

भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वात ऐतिहासिक शेतकरी आंदोलन झाल्यानंतर राकेश टिकैत यांची जनमानसांमधील प्रतिमा चांगली आहे. ...

UP Election 2022: ठरलं! संजय राऊत घेणार राकेत टिकैत यांची भेट; अयोध्येत योगींविरोधात शिवसेना उमेदवार देणार? - Marathi News | up election 2022 sanjay raut to meet rakesh tikait shiv sena give candidate in ayodhya against yogi adityanath | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठरलं! संजय राऊत घेणार राकेत टिकैत यांची भेट; अयोध्येत योगींविरोधात शिवसेना उमेदवार देणार?

UP Election 2022: अयोध्येच्या मंदिरासाठी शिवसेनेने मोठा संघर्ष केला आहे. याचे श्रेय कुणी दुसऱ्यांनी घेऊ नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: “गेल्या ५० वर्षांत काँग्रेस जिंकली नाही त्या जागा मागतोय, आम्ही झोळी घेऊन उभे नाही”: संजय राऊत - Marathi News | shiv sena sanjay raut reaction over contesting together with congress in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“गेल्या ५० वर्षांत काँग्रेस जिंकली नाही त्या जागा मागतोय, आम्ही झोळी घेऊन उभे नाही”: संजय राऊत

Goa Election 2022: गोव्यात एकत्र लढलो नाही तर काँग्रेसचे एक आकडी आमदार सुद्धा निवडणून येणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut: "विरोध कसला करताय, तुम्हाला मुंबईत राहायचंय हे विसरू नका"; संजय राऊतांनी भरला सज्जड दम - Marathi News | Sanjay Raut Angry Aggressive on Marathi Billboards on Shops gives Warning to shopkeepers small businesses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोध कसला करताय, तुम्हाला मुंबईत राहायचंय हे विसरू नका- संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत हे त्यांच्या रोखठोक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. ...

Devendra Fadanvis: 'पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा' - Marathi News | Devendra Fadanvis: Raut should think about how much he talks about his height when talking about the Prime Minister. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Devendra Fadanvis: 'पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा'

राऊत आणि फडणवीस यांच्यात जुगलबंदी रंगली आहे.  ...

Goa Election 2022: “देवेंद्र फडणवीसांना हा माझा शब्द आहे”; संजय राऊतांनी दिलं खुलं चॅलेंज - Marathi News | shiv sena sanjay raut replied bjp devendra fadnavis over his criticism on goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“देवेंद्र फडणवीसांना हा माझा शब्द आहे”; संजय राऊतांनी दिलं खुलं चॅलेंज

Goa Election 2022: देवेंद्र फडणवीस गोव्यात गेले आणि भाजप फुटला, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे. ...