लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
Goa Election 2022: “...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन - Marathi News | goa election 2022 sanjay raut said if utpal parrikar contest independent other parties should support him | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...तर उत्पल पर्रिकरांविरोधात अन्य पक्षांनी उमेदवार देऊ नये”; संजय राऊतांचे आवाहन

Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

UP Elections, Sanjay Raut: "गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणारेत का?", संजय राऊतांची भाजपवर जहरी टीका - Marathi News | Sanjay Raut slams CM Yogi Adityanath asks will Dead Bodies in River Ganga going to Vote BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गंगेत वाहून गेलेले मृतदेह योगींना मतं द्यायला येणारेत का? - संजय राऊत

जिवंत माणसं त्यांना अजिबात मत देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे, असंही राऊत म्हणाले. ...

Goa Election 2022: “महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्यासाठी आम्ही गोव्यात प्रयत्न करु”: संजय राऊत - Marathi News | goa election 2022 shiv sena sanjay raut criticised bjp tmc and aap over various issues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी केलं, त्यासाठी आम्ही गोव्यात प्रयत्न करु”: संजय राऊत

Goa Election 2022: मोजके १०-१२ लोक गोव्याचे राजकारण करतायत, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ...

"या सर्व प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाने ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली, पण भाजपच्या..." - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on supreme court saamna rokhthok 12 mlas decision anil deshmukh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"या सर्व प्रकरणांत सर्वोच्च न्यायालयाने ‘नरो वा कुंजरोवा’ अशी भूमिका घेतली, पण भाजपच्या..."

Sanjay Raut : संजय राऊत यांचं 'रोखठोक' मत. ...

Goa Election 2022: “उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…”; संजय राऊतांचे सूचक विधान - Marathi News | goa election 2022 sanjay raut reaction on utpal parrikar to stand to contest from panaji | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उत्पल पर्रिकर पणजीमधून निवडणुकीसाठी उभे राहिले तर…”; संजय राऊतांचे सूचक विधान

Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला ज्या पद्धतीने अपमानित केले जातेय, ते गोव्याच्या जनतेला आवडलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Assembly Election 2022: महाविकास आघाडीत बिघाडी, राऊत म्हणाले, गोव्यात काँग्रेस 40 पैकी 45 जागा जिंकेल - Marathi News | Goa Assembly Election 2022: In Goa, Congress will win 45 out of 40 seats, Sanjay Raut on goa election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीत बिघाडी, राऊत म्हणाले, गोव्यात काँग्रेस 40 पैकी 45 जागा जिंकेल

Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून, गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले. ...

Goa Assembly Election 2022: "शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण" - Marathi News | Goa Assembly Election 2022 Shiv sena leader sanjay raut speaks about how they fight for seats tmc ncp bjp aap | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"शिवसेनेकडे ओरिजनल 'आम आदमी'; साफ करण्यासाठी एका हाती झाडू, दुसऱ्या हाती धनुष्यबाण"

उत्पल पर्रिकरांचं योगदान काय, यापेक्षा गोव्यात जे ग्रेट गँबलर्स आणि ठग्स ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढवू इच्छिता का?, राऊत यांचा सवाल. ...

Goa Election 2022: गोव्यात शिवसेना एकटी पडली! काँग्रेसचा आघाडीस नकार? भाजपविरोधात स्वबळाचा नारा - Marathi News | sanjay raut said shiv sena ready to fight on its own in goa election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गोव्यात शिवसेना एकटी पडली! काँग्रेसचा आघाडीस नकार? भाजपविरोधात स्वबळाचा नारा

Goa Election 2022: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार नाही. गोवेकर त्यांना निवडून देणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...