संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
कोविड केंद्राच्या कंत्राटातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक मित्र सुजित पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Who is Kadaknath Mumbaikar: राऊत ईडीच्या कोठडीत असतानाही सामनामध्ये त्यांच्या नावाचा साप्ताहिक लेख छापून आला होता. तेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने सामनाच्या साप्ताहिक लेखाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते. ...
Sanjay Raut News: न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी आक्रमक मत मांडलं आहे. संजय राऊत यांनी माझ्यावरील केस खोटी आहे, असं सांगितलं. तसेच सच के साथ लढा जा सकता है, झुठ के साथ नही, असं त्यांनी म्हटलं आहे. ...