लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
नरेंद्र मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या पंतप्रधानांवरही संजय राऊत बरसले; संपूर्ण इतिहासच सांगितला - Marathi News | Sanjay Raut criticized Prime Minister Narendra Modi along with BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींचे चरणस्पर्श करणाऱ्या पंतप्रधानांवरही राऊत बरसले; संपूर्ण इतिहासच सांगितला

पाया पडणे हे गैर नाही. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांच्या पाया पडायला हवे असं सांगत राऊतांनी पापुआ न्यू गिनी देशाचा इतिहास सांगितला. ...

जागावाटपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले; "आमचा १९ आकडा कायम राहील, पण..." - Marathi News | Sanjay Raut spoke clearly about seat allocation; "Our number 19 will remain, but..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जागावाटपाबाबत संजय राऊत स्पष्टच बोलले; "आमचा १९ आकडा कायम राहील, पण..."

विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून दबाव टाकला जातो. आम्ही लढाई लढत आहोत असं राऊत म्हणाले. ...

“संजय राऊतांसारख्या किडुक-मिडुकाने PM मोदींवर टीका करणे म्हणजे...”; शिंदे गटाचा पलटवार  - Marathi News | shiv sena shinde group jyoti waghmare replied mp sanjay raut over criticism about 2 thousand rupees note | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांसारख्या किडुक-मिडुकाने PM मोदींवर टीका करणे म्हणजे...”; शिंदे गटाचा पलटवार 

Maharashtra Politics: संजय राऊतांच्या घरी कपाटाच्या कपाट २ हजारांच्या नोटांनी भरलेली असतील, त्यामुळे त्यांना या नोटबंदीची भीती वाटत आहे, असा पलटवार करण्यात आला आहे. ...

“मविआमध्ये राष्ट्रवादी आता मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले... - Marathi News | mp sanjay raut replied ncp ajit pawar over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआमध्ये राष्ट्रवादी आता मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर संजय राऊतांचा पलटवार, म्हणाले...

Maharashtra Politics: आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut :"50 खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच 2 हजारांच्या नोटा, 40 आमदार हैराण; धावपळ चाललीय फार मोठी" - Marathi News | Sanjay Raut Slams eknath shinde and 40 mlas Over 2000 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"50 खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच 2 हजारांच्या नोटा, 40 आमदार हैराण; धावपळ चाललीय फार मोठी"

Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि 40 आमदारांवर घणाघात केला आहे.  ...

Sanjay Raut : "भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?"; संजय राऊतांचं आव्हान - Marathi News | Sanjay Raut Slams BJP Over bmc election in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?"; संजय राऊतांचं आव्हान

Sanjay Raut And BJP : संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Chitra Wagh : "तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh slams Sanjay Raut Over MahaPrabhodhan Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तोंडाने तांडव करणारे स्वत:ला पांडव म्हणवून घेताहेत"; भाजपाचा संजय राऊतांना खोचक टोला

BJP Chitra Wagh slams Sanjay Raut : भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Sanjay Raut : "लोकशाहीचा जय झाला, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?"; संजय राऊतांचा रोखठोक सवाल - Marathi News | Sanjay Raut Slams Shinde Fadnavis Government Over Supreme court verdict and democracy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकशाहीचा जय झाला, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?"; राऊतांचा रोखठोक सवाल

Sanjay Raut Slams Shinde Fadnavis Government : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...