लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले - Marathi News | MP Sanjay Raut strongly criticized BJP along with Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर विकासाची व्याख्या बदलावी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा, फडणवीसांवरही बरसले

भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेऊन भ्रष्टाचार संपवा असं धोरण आहे. भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी युद्ध पुकारले होते. याच लोकांना वॉशिंग मशिनमध्ये टाकून मोदींनी स्वच्छ केले असं राऊतांनी म्हटलं. ...

उद्धव ठाकरे भाजपासोबत गेल्यास संजय राऊत काय करतील?; प्रवक्त्यांनी दिलं स्पष्ट उत्तर - Marathi News | What will Sanjay Raut do if Uddhav Thackeray goes with BJP?; The spokesperson gave a clear answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे भाजपासोबत गेल्यास संजय राऊत काय करतील?; प्रवक्त्यांनी दिलं स्पष्ट उत्तर

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे पाहिले जाते. ...

महाविकास आघाडी मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार?; संजय राऊत म्हणाले... - Marathi News | Mahavikas Aghadi should nominate Manoj Jarange Patil from Jalna Lok Sabha, Vanchit Bahujan Aghadi demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडी मनोज जरांगेंना लोकसभेची उमेदवारी देणार?; संजय राऊत म्हणाले...

मविआच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडीनं जरांगे पाटलांच्या उमेदवारीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर जरांगेंनीही वंचितचा हा मोठेपणा आहे असं म्हणत त्यांचे आभार मानले. ...

"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?" - Marathi News | "Did Jay Shah hit more sixes than Virat or more centuries than Sachin Tendulkar?, Says Sanjay Raut on Amit shah statement" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जय शाह यांनी विराटपेक्षा जास्त षटकार मारले की सचिनपेक्षा जास्त शतक ठोकले?"

अमित शाह यांचं विधान हास्यास्पद असून इंडिया आघाडीत कुठली घराणेशाही आहे?, खरी घराणेशाही तर भाजपामध्येच आहे ...

तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप - Marathi News | मनोज जरांगे पाटील वादावरून संजय राऊतांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांवर टीका | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुम्हीच एखाद्याला उभं करायचं अन्...; संजय राऊतांचा CM एकनाथ शिंदेंवर आरोप

नरेंद्र मोदींवरही आम्ही पंतप्रधान म्हणून टीका करतो. व्यक्तिगत टीका केली नाही असंही संजय राऊतांनी सांगितले.  ...

महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत - Marathi News | Maharashtra will not lose the treaty; Maharashtra will win Lok Sabha with Pune- Sanjay Raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र तहात हरणार नाही; लोकसभेला पुण्यासह महाराष्ट्र जिंकू- संजय राऊत

लोकसभेला पुणे जिल्ह्यातील चारही जागांसह महाराष्ट्र जिंकू, असा निर्धार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.... ...

"गट केवढा, आणि आवाज केवढा?, पराभव अटळ; तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Sanjay Raut Over devendra fadnavis statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गट केवढा, आणि आवाज केवढा?, पराभव अटळ; तुमच्या अहंकाराचा फुगा फुटणार"

BJP Ashish Shelar And Sanjay Raut : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी "ही तर तुमची अखेरची घरघर!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा - Marathi News | "What tricks is the Home Minister here to play?"; Sanjay Raut demanded resignation of Devendra Fadnavis on maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गृहमंत्री काय गोट्या खेळण्यासाठी आहेत का?"; राऊतांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

अंतरवालीतील पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे मुंबईकडे निघाले होते. मात्र, भांबेरी गावात त्यांचा मुक्काम झाला. ...