Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्याFOLLOW
Sanjay dutt, Latest Marathi News
अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. Read More
अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त हिचा आज (22 जुलै) वाढदिवस. 2008 साली संजयने मान्यतासोबत लग्न केले. पण या मान्यताचे खरे नाव कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. तिचे खरे नाव आहे दिलनवाज शेख. ...
संजय दत्तने गेल्या अनेक वर्षांत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपटातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. ...