'महापालिकेच्या शाळांकडे प्रशासन, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहेत. कायम शिक्षक संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक शाळांत कंत्राटी शिक्षकांवर ताण आला आहे.' ...
हजारो फूट उंचीवर असतानाही रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी ज्ञानाचा वापर करणाऱ्या इस्लामपूरच्या या सुपुत्राप्रति विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनी उभे राहून कृतज्ञता व्यक्त केली. ...