लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

भगवान महावीर जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत शोभायात्रा, विविध धार्मिक कार्यक्रम - Marathi News | Sangalyat Shobhayatra, various religious events, on the occasion of Lord Mahavir birth anniversary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भगवान महावीर जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत शोभायात्रा, विविध धार्मिक कार्यक्रम

सत्य, अहिंसा, अपरिग्रह अशा मूल्यांचा संदेश देणारे जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६१७ व्या जन्मकल्याणकनिमित्त सांगलीत गुरुवारी सकाळी भक्तीमय वातावरण व जय जिनेंद्रच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली. यानिमित्त जैन सोशल ग्रुपच्यावत ...

एप्रिलमध्ये राष्ट्रवादीला पडणार मोठे खिंडार गटबाजीचा परिणाम : १८ नगरसेवकांसह २३ जण सोडणार पक्ष - Marathi News | The result of the big hauling of NCP in April will be: The party will leave 23 people, including 18 corporators | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :एप्रिलमध्ये राष्ट्रवादीला पडणार मोठे खिंडार गटबाजीचा परिणाम : १८ नगरसेवकांसह २३ जण सोडणार पक्ष

सांगली : राष्ट्रवादीतील गटबाजी टोकाला गेली असून एप्रिलमधील पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनानंतर महापालिकेच्या १८ नगरसेवकांसह २३ जण पक्षाला रामराम करणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून ...

सांगली पोलिसाचा आणखी एक पराक्रम ! भरतीत गोलमाल -चाचणीवेळी अडकला ठाणे पोलिसांच्या जाळ्यात- : - Marathi News |  Another feat of Sangli police! Torture in the recruitment test: Thane police gets trapped during trial | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली पोलिसाचा आणखी एक पराक्रम ! भरतीत गोलमाल -चाचणीवेळी अडकला ठाणे पोलिसांच्या जाळ्यात- :

सांगली : ठाणे पोलीस मुख्यालयाकडील पोलीस भरती प्रक्रियेत सांगली पोलीस दलातील एक पोलीस शिपाई संशयास्पद स्थितीत आढळून आला. सहकारी मित्राला पोलीस भरती करण्यासाठी तो प्रयत्नशील ...

संभाजी भिडे समर्थकांचा सांगलीसह राज्यात मोर्चा - Marathi News | Sambhaji Bhide supporters of the state including Sangli front | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी भिडे समर्थकांचा सांगलीसह राज्यात मोर्चा

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ आज सांगलीसह राज्यभरात सन्मान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

सांगली : पिण्याचे पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करा - Marathi News | Sangli: Plan to fill up the source of drinking water in a timely manner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : पिण्याचे पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करा

म्हैसाळ उपसा सिंचन योजना नुकतीच सुरू झाली आहे. प्रामुख्याने ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांच्या बाजूला असलेले पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत वेळेत भरून घेण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी वि. न ...

सांगली : मतदारांनी रंगीत छायाचित्रे 15 एप्रिल पूर्वी जमा करावीत : काळम - Marathi News | Sangli: Voters should submit colorful photographs before April 15: Kalam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : मतदारांनी रंगीत छायाचित्रे 15 एप्रिल पूर्वी जमा करावीत : काळम

ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये समाविष्ट नाहीत किंवा कृष्णधवल आहेत, अशा मतदारांनी दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी त्यांचे अलिकडच्या काळातील रंगीत फोटो जमा करावेत. दिनांक 15 एप्रिल 2018 पूर्वी फोटो जमा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील नियम ...

मिरजेत ‘जलयुक्त’च्या कामात घोटाळा-प्रांताधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश - Marathi News |  Inquiry orders of scam-provincial investigators in Jalajit's work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत ‘जलयुक्त’च्या कामात घोटाळा-प्रांताधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

मिरज : जलयुक्त शिवार योजनेच्या कामासाठी स्थानिक ठेकेदारांना डावलून तालुक्यातील विजयनगर या एकाच गावातील ठेकेदारांना कामे देणे, मंजुरी आदेशाअगोदर कामाचा करार करणे हा प्रकार मिरज पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताने ...

दाम्पत्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | couple Attempts to Suicide's in Collector office | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दाम्पत्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

शेतजमिनीबाबत झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसांकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी करोली (एम) ता. मिरज येथील मनोहर राघू घोडके व शालन मनोहर घोडके या दापंत्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवुन घेण्याचा ...