सांगली : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मागासलेपण असल्याने समाजाला ओबीसी आरक्षणाची आवश्यकता आहे. सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ...
सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अॅपचे प्रशिक्षण दिले. ...
संख : दुष्काळी परिस्थिती, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव, अवकाळी पाऊस यामुळे जत तालुक्यातील बेदाणा उत्पादनात घट झाली असली तरी, बेदाण्यास उच्चांकी दर मिळाला आहे. तीन वर्षात प्रथमच बेदाण्याला दराची गोडी लागली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बेदाणा सौद्यात ह ...
सांगली महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी व नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छा निधीतून विकासकामे मंजूर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीस अजूनही कालावधी असताना हा निर्णय ...
गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन व ...
सांगली : सांगली, मिरजेसह जिल्यात गेल्या दीड वर्षात दुचाकी चोरीच्या गुन्'ांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. विशेषत: घरासमोर लावलेल्या दुचाकीवर ‘डोळा’ ठेवून चोरटे मध्यरात्रीच्या ...
विटा : येथील प्रकाश शहा या व्यापाऱ्याचा बंगला फोडून चोरट्यांनी अडीच लाखाच्या रोकडसह ४३ तोळे सोन्याचे दागिने व १२ किलो चांदी असा १८ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महावीरनगरमधील मॉडर्न शैक्षणिक सं ...