नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. Read More
कोरोना रुग्णांवर उपचार, उपचाराचे दर, खाटांचे आरक्षण इत्यादीविषयी राज्य सरकार व प्रशासनाने जारी केलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना खासगी रुग्णालयांना भेडसावत असलेल्या अडचणी सोडवण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापौर संदीप जोशी यां ...
झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनची मागणी होत असली तरी हा कोरोनावरील उपाय नाही. प्रशासनामार्फत त्याला परवानगीही ना ...
वाढत्या रुग्णसंख्येमुळे खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याने गरजू रुग्णांना उपचारासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती लक्षात घेता शहरातील नोंदणीकृत सर्व खासगी रुग्णालयांना कोविड उपचार सुरू करण्यासंदर्भात नोटीस बजावण्याचे निर्देश महापौर संदीप ज ...
महापालिकेद्वारे ‘जनता कर्फ्यू’संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून सर्वांनी शनिवार व रविवारी स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे, असे आवाहन महापौर संदीप ...
आयुक्तांनी पदाधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कार्य करावे, हीच आमची अपेक्षा होती, अशी प्रतिक्रिया महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. ...
महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. ...
नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये प ...
राज्यात सर्वत्र बंद असलेले जिम सुरू करण्यात यावे अशी मागणी करीत महापौर संदीप जोशी यांनी बुधवारी सकाळी संविधान चौकात व्यायाम आंदोलन केले. डंबेल्स उचलून त्यांनी फिटनेससाठी जिम सुरू करण्याची मागणी केली. ...