लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदीप जोशी

संदीप जोशी

Sandip joshi, Latest Marathi News

नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे.
Read More
महापौर संदीप जोशी आणखी एका संकटात; झाली कोरोनाची लागण - Marathi News | Mayor Sandeep Joshi in another crisis, corona positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर संदीप जोशी आणखी एका संकटात; झाली कोरोनाची लागण

Nagpur News Sandip Joshi विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात पराभवाचा झटका बसलेल्या महापौर संदीप जोशी यांना आणखी एक धक्का बसला आहे. जोशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनीच ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. ...

नागपूर मनपात जानेवारीत ‘नवा गडी नवे राज’; तिवारी होणार प्रथम नागरिक - Marathi News | ‘New Meyor’ in Nagpur Municipal Corporation in January; Tiwari will be the first citizen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर मनपात जानेवारीत ‘नवा गडी नवे राज’; तिवारी होणार प्रथम नागरिक

Nagpur neews NMC महापौर संदीप जोशी यांचा पक्षाने निश्चित केलेला कार्यकाळ जानेवारीत संपत आहे. त्यानुसार नव्या महापौरांचा प्रस्ताव पुढील महिन्यातील सभागृहात येणार आहे. जोशी यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना सव्वा वर्षाच्या ...

मुंढेंचे ‘मॅजिक’ जोशींसाठी ठरले ‘ट्रॅजिक’ - Marathi News | Mundhe's 'magic' turned out to be 'tragic' for Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंढेंचे ‘मॅजिक’ जोशींसाठी ठरले ‘ट्रॅजिक’

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपच्या संदीप जोशी यांच्या पराभवानंतर त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का ... ...

विखारी प्रचार विरोधकांचा अजेंडा, माझा धर्म मानवतेचा - Marathi News | The agenda of vicious propaganda opponents, my religion is humanity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विखारी प्रचार विरोधकांचा अजेंडा, माझा धर्म मानवतेचा

Nagpur News माझा पिंडच समाजकारणाचा आहे. यासाठी माझे प्रेरणास्थान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आहेत. त्यांच्या एका वाक्याचा माझ्या जीवनावर प्रचंड प्रभाव आहे. ते नेहमी म्हणतात, राजकारणी व्यक्तीने ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करावे. ...

जुनी पेन्शन योजना लागू करावीच लागेल  - Marathi News | The old pension scheme has to be implemented | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुनी पेन्शन योजना लागू करावीच लागेल 

Sandip Joshi Nagpur News शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न करू प्रसंगी कुठल्याही स्तरावर संघर्ष करणार, असा विश्वास पदवीधर मतदार संघ निवडणुकीतील भाजपा, बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप युतीच ...

‘पदवीधर’साठी संदीप जोशी यांना उमेदवारी : भाजपकडून सोलेंचा पत्ता ‘कट’ - Marathi News | BJP nominates Sandeep Joshi for 'graduate' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘पदवीधर’साठी संदीप जोशी यांना उमेदवारी : भाजपकडून सोलेंचा पत्ता ‘कट’

BJP nominates Sandeep Joshi नागपूर विभाग पदवीधर विधान परिषद मतदारसंघासाठी अखेर भारतीय जनता पक्षातर्फे महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...

सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा : महापौरांचे आवाहन - Marathi News | Follow the public curfew for security: Mayor's appeal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुरक्षेसाठी जनता कर्फ्यूचे पालन करा : महापौरांचे आवाहन

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी वाटत असली किंवा रिकव्हरी रेट जरी जास्त दिसत असला तरी संक्रमण वाढले आहे. शहरात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी ओळखावी. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालू नये. स्वत:वर बंधने घालून जबा ...

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा ! - Marathi News | Spontaneously follow 'Janata Curfew' for family! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे. ...