सना सईद, फोटोFOLLOW
Sana saeed, Latest Marathi News
सना सईद हिने ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमात शाहरूखच्या आॅनस्क्रीन मुलीची अर्थात अंजलीची ही भूमिका साकारली. ‘कुछ कुछ होता है’मध्ये बालकलाकार म्हणून झळकलेल्या सना सईदने या चित्रपटानंतर ‘बादल’ व ‘हर दिल जो प्यार करेगा’ चित्रपटात काम केले.